Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल त्यांच्या स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. देसाई यांची ही अकाली एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याची उत्तरे आता शोधली जात असून नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी काल नितीन देसाई […]
रजनीकांत यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘जेलर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये थलायवाच्या धमाकेदार अॅक्शनसह नेत्रदीपक संवाद चाहत्यांना खूप आवडत आहेत. पुन्हा एकदा रजनीकांत आपल्या धमाकेदार अॅक्शनने पडद्यावर दिसणार आहेत. पोलिसाच्या भूमिकेत असलेला रजनीकांत बॉक्स ऑफिसवर धमाल करायला सज्ज झाला आहे. (jailer trailer release rajinikanth action role as police man best dialogues will stole hearts) रजनीकांत […]
Nitin Desai Death : एनडी स्टुडिओमध्ये मराठी पाऊल पाऊल पडते पुढेच्या सेटवर धनुष्यबाणाच्या टोकासमोरच नितीन देसाईंनी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. त्यावेळी सेटवर काय परिस्थिती होती, याबाबत एका प्रत्यक्षदर्शींकडून माध्यमांना सांगण्यात आलं आहे. नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ ! सकाळी 9 वाजताच्या सुमारास […]
Nitin Desai Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी (Nitin Chandrakant Desai) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या निधनावर सर्वच क्षोत्रातून दुःख व्यक्त केले जात आहे. त्यात आता अभिनेता अक्षय कुमारने दुःख व्यक्त करत एक मोठा निर्णय घेतला आहे. ( Bollywood Actor Akshay […]
Nitin Desai Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी (Nitin Chandrakant Desai) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्यावर कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात आता आणखी एक अपडेट ससोर आली आहे. मनसे या पक्षाच्या रायगड अध्यक्षांनी […]
Nitin Desai Death : बॉलिवूडचे प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाईंनी गळफास घेत जीवन संपवलं. त्यांच्या या अकाली एक्झिटमुळे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह अनेकांना धक्का बसला आहे. देसाई यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणची पोलीस चौकशी सुरू असून, त्यातून अधिक माहिती समोर येईल. देसाई यांच्या […]