Kangana Ranaut Reviews Oppenheimer: ‘ओपनहाइमर’ (Oppenheimer) या सिनेमाची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. ओपनहाइमर या हलक्या सिनेमाने अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करत असल्याचे पाहायला मिळाले आहेत. नुकताच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील ओपनहाइमर या सिनेमाबद्दल खास […]
Made In Heaven 2 trailer: मेड इन हेवन (Made In Heaven) या सीरिजला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली. ‘मेड इन हेवन’ ही सीरिज २०१९ मध्ये प्रदर्शित झाली होती. आता या ड्रामा सीरिजचा (Drama series) दुसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच ‘मेड इन हेवन-2’ (Made In Heaven 2) या ड्रामा सीरिजचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. […]
Ishq Ka Asar new song out : पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आवडतो. हा एक रोमॅंटीक ऋतू म्हणून त्याच्याकडे प्रेमी युगुलांकडून पाहिलं जात. त्यात आता या पावसाळ्यात एक रोमॅंटीक गाणं रिलीज झालं आहे. स्टॅबिन बेन आणि योगिता बिहानीचं नवं गाणं ‘इश्क का असर’ रिलाज झालं आहे. हे गाणं एखाद्या चित्रपटातील गाण्यासारखचं सुंदर गाणं आहे. (Romantic song […]
Movies Release In August 2023 : सिनेप्रेमींसाठी ऑगस्ट (August) महिना खूपच हटके असल्याचे पाहायला मिळणार आहे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणारे अनेक बिग बजेट सिनेमे या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जसे की, सनी देओलच्या (Sunny Deol) ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमापासून ते अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘ओएमजी 2’ (OMG 2) पर्यंत अनेक हटके […]
Mitali Mayekar shared post: मराठी सिनेइंडस्ट्रीतील गोड कपल सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) कायम त्यांच्या रोमँटिक फोटोंमुळे जोरदार चर्चेत येत असतात. दोघंही गेल्या काही दिवसांपूर्वी युरोप ट्रिपला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. पॅरिसच्या आयफेल टॉवरवरील त्यांच्या रोमँटिक फोटोने संपूर्ण सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातल्याचे बघायला मिळाले होते. तसेच मितालीच्या बिकीनीतील मधील फोटोने […]
Akshay Kumar OMG 2 : बॉलिवूड खिलाडी भाई अशी ओळख असलेला अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. सेन्सॉरने या सिनेमातील तब्बल २० दृश्यांवर कात्री लावल्याचे पाहायला मिळाले आहे. परंतु आता सेन्सॉरने या सिनेमाला ‘A’ सर्टिफिकेट दिल्याची माहिती […]