मुंबई : यंदाच्या 19 व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवात इराणच्या ओपन सिजन या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०२२ चा १९ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव १२ ते १८ डिसेंबर २०२२ या सप्ताहात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडला. महोत्सवाचा सांगता समारंभ ‘पर्यटन व सांस्कृतिक कार्य […]
अहमदनगर : बॉलिवूड अभिनेते सनी देओलच्या गदर-2 चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचं शूटिंग अहमदनगर शहरात करण्यात येणार आहे. बुधवारी या चित्रपटाच्या शूटिंगचा शुभारंभ करण्यात आला. याबद्दल खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली. ‘सनी देओल यांची भेट घेतली व चित्रपटाच्या पुढील शूटिंगसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी लोकसभेतील आमच्या विविध […]
मुंबई : घाशीराम कोतवाल हे मूळ नाटक आता युट्यूबवर उपलब्ध झालं आहे. मात्र युट्यूबवर हे माटक फक्त ३ दिवस पाहता येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना त्वरा करून हे नाटक पाहाव लागणार आहे. या संदर्भात संगीत नाटक अकादमी या युट्यूब चॅनेलवर माहिती देण्यात आली आहे. तर याच युट्यूब चॅनेलवर ते पाहता येणार आहे. मराठी नाटकाला भारतीय रंगभूमीवर […]
मुंबई : अभिषेक पाठक दिग्दर्शित अजय देवगण, अक्षय खन्ना, तब्बू स्टारर ‘दृश्यम 2’ ने जगभरात 300 कोटी रुपयांचा गल्ला पार केला आहे. त्यामुळे ‘दृश्यम 2’ हा या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक करणारा चित्रपट ठरला आहे. तान्हाजी आणि गोलमाल अगेननंतर अजय देवगणचे हे तिसरे द्विशतक आहे. केजीएफ 2 नंतर दृष्यम 2 हा वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक […]
मुंबई : ऑस्कर पुरस्कार विजेता चित्रपट स्पायडर-मॅन : अॅक्रॉस द स्पायडर-व्हर्स पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या कथे बद्दल सांगायचे झाले तर ग्वेन स्टेसीसोबत परत आल्यानंतर ब्रुकलिनचा मित्र असलेला स्पायडर-मॅन जिथे तो स्पायडर-पीपलच्या एका संघाला भेटतो ज्यावर त्याच्या अस्तित्वाचे रक्षण करण्याचा आरोप आहे. पण जेव्हा नायक नवीन धोक्याचा सामना कसा करायचा यावर संघर्ष करतात, […]
मुंबई : एखादी गोष्ट नामंजूर असेल की त्या विरोधात फतवा काढून निषेध नोंदवला जातो. ‘फतवा’ हेच शिर्षक असलेला मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. एक हटके प्रेम कहाणी या चित्रपटात पाहायला मिळतेय. निया आणि रवी यांच्या प्रेमाची ही अनोखी गोष्ट आहे. प्रतिक गौतम आणि श्रद्धा कदम ही जोडी या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर समोर आलीय. मुख्य म्हणजे […]