Akelli Teaser : नुसरत भरूचाचा (Nushrratt Bharuccha) कोणताही परिचय करून देण्याची गरज नाही. तिने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका निभावल्या आहेत. तर आता ती अशीच एक आगळीवेगळी भूमिका निभावत आहे. आगामी चित्रपट ‘अकेली’ (Akelli) या चित्रपटामध्ये मात्र ही भूमिका तिच्या आतपर्यंतच्या भूमिकांपेक्षा कठिण मानली जात आहे. या चित्रपटाचा टीझर देखील रिलीज झाला आहे. ( Nushrratt Bharuccha […]
Captain Miller Teaser Out: साऊथ सुपरस्टार धनुषचा (Dhanush) काल वाढदिवस होता. धनुषचे अनेक चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आज धनुषच्या चाहत्यांना एक मोठं गिफ्ट मिळालं आहे. धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’ (Captain Miller) या आगामी सिनेमाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये धनुष हा हटके भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टन मिलर’ या […]
Happy Birthday Sanjay Dutt: बॉलिवूडमध्ये (Bollywood) ‘बाबा’ म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) आज (२९ जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. ‘रॉकी’ या सिनेमातून मनोरंजन क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या संजय दत्तने आपल्या अभिनयाने चाहत्यांची कायम मने जिंकत असताना दिसून येतो. ‘नायक’पासून ‘खलनायक’पर्यंत संजय दत्तने अनेक हटके भूमिका साकारले आहेत. संजय […]
दिगंबर जाधव रेटिंग- 4 स्टार्स Aani Baani movie Review: ‘आणिबाणी’ (Aani Baani) हा शब्द ऐकताच १९७६ चा कालखंडातील अनेकांच्या काळ्या आठवणी जागे होत असल्याचे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. परंतु देशाच्या इतिहासाच्या पानावर रेखाटलेल्या या आणीबाणीवर आधारित एक रंजक आणि विनोदी पट रुपेरी पडद्यावर सादर करण्याचा प्रयत्न या हटक्या सिनेमामधून करण्यात आला आहे. (Marathi Movie) […]
Anil Kapoor : हिंदीतील एव्हरग्रीन अभिनेते अनिल कपूर म्हटलं की एक ना अनेक विशेषण त्यांचं कौतुक करायला कमी पडतात. त्यांचा दमदार अभिनय, तरूणांनाही लाजवेल असा त्यांचा एनर्जेटीक डान्स, दिसणं, ते वयाने जरी जास्त असतील ते त्यांच्य दिसण्यात तीळमात्रही जाणवत नाही. त्यांचं काटेकोर लाईफस्टाईल त्यावरून दिसून येत. तसेच त्यांची चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. याचाच प्रत्यय […]
Marathi Serial : सन मराठी या मराठी वाहिनीवरील मराठी सिरीयल ‘क्षेत्रपाल श्री देवा वेतोबा’ला हिंदीतील अभिनेते शर्मन जोशी यांनी एक व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत. या मालिकेतील बाबी रेडकर ही भूमिका साकराणारे अभिनेते राजेश भोसले हे शर्मन जोशी यांचे खास मित्र आहेत. त्यांनी यावेळी या मालिकेसाठी राजेश यांच्यासह मालिकेच्या टीमला एक व्हिडीओ शेअर […]