- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
नवीन वर्षात ज्युनियर एनटीआरची प्रेक्षकांना मोठी भेट; ‘या’ दिवशी मिळणार ‘देवरा’ची पहिली झलक
Devra First Look Release : साऊथ अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) ‘RRR’ नंतर त्याच्या आगामी ‘देवरा’ (Devra Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील अभिनेत्याचा लूक याआधीच रिलीज झाला होता, त्यानंतर चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुकतेने वाट पाहात होते. (New Year 2024)अशा परिस्थितीत आता नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनच्या (celebration) निमित्ताने अभिनेत्याने चाहत्यांना एक मोठी भेट […]
-
KWK 8: उतावळी नवरी अन्…! लग्नाआधीचं जान्हवी कपूरनं माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं नाव घेतलं? म्हणाली…
Koffee With Karan 8: करण जोहरचा (Karan Johar) शो ‘कॉफी विथ करण 8’ (Koffee With Karan 8) खूप चर्चेत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील (Bollywood) काही स्टार येत आहेत आणि त्यांच्या आयुष्यातील गुपित उघड करत आहेत. दरम्यान जान्हवी कपूरने चॅट शोच्या आगामी एपिसोडमध्ये तिची बहीण खुशी कपूरसोबत सहभागी होणार आहे. त्याचा प्रोमोही सोशल मीडियावर (social media) […]
-
Vidya Balan Birthday: आई बनण्यावरून ट्रोल झाली अभिनेत्री, युजर्सना सुनावले खडेबोल
Vidya Balan Happy Birthday: विद्या बालन (Vidya Balan) ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. (Vidya Balan Birthday) तिने आपल्या कारकिर्दीत सुमारे 40 चित्रपटांमध्ये अभिनय करून आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले आहे. आज तिचा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत समावेश देखील आहे. पण, अभिनेत्रीने तिच्या आयुष्यात बरेच चढ- उतार पाहिले आहेत. एक काळ असा होता की, ती […]
-
लगीनघाई! नव्या वर्षात रकुल प्रीत सिंह अडकणार लग्नबंधनात! ‘या’ दिवशी घेणार सात फेरे
Rakul Preet Singh Wedding: बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) सध्या नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनसाठी सुट्टीवर गेली आहे. कुटुंब आणि मित्रांसोबत ती परदेशात सुट्टी घालवत आहे. अभिनेत्रीने तिचे फोटो इंस्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत, यामध्ये ती मोनो बिकिनीमध्ये पोज देताना दिसत आहे. नवीन वर्षाची सुरुवात होताच अभिनेत्रींच्या लग्नाच्या चर्चेला जोर आला […]
-
John Abraham: जॉन अब्राहमने खरेदी केला मुंबईत कोट्यवधींचा बंगला, किंमत ऐकून बसेल धक्का
John Abraham New Bungalow: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता जॉन अब्राहमने (John Abraham ) नवीन वर्ष 2024 च्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने एक नवीन घर विकत घेतले आहे, ज्याची किंमत कोटींमध्ये आहे. त्यांनी रिअल इस्टेट मार्केटमध्ये बंगल्यासाठी मोठी डील केली आहे. जॉनने लिंकिंग रोडवर सुमारे 71 कोटी रुपयांचा एक आलिशान बंगला खरेदी केला आहे. यासाठी त्याने 4.24 कोटी रुपये […]
-
‘सालार’चा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस, पण 10व्या दिवशी ‘जवान’चा रेकॉर्ड मोडणं झालं मुश्किल
Salaar Box Office Collection Day 10: प्रभास (Prabhas) आणि पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) यांचा ‘सालार: भाग 1 – सीझफायर’ (Salaar Movie) हा गेल्या वर्षातील सर्वात प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. हा चित्रपट प्रदर्शित होताच चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. ‘सालार’ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘डंकी’ सोबत कठीण स्पर्धा असूनही ‘सालार’ने बॉक्स […]









