- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Rashmika Deep Fake Video: ‘माझं शरीर अन् तिचा चेहरा’, फेक व्हिडीओवर झाराची पहिली प्रतिक्रिया
Zara Patel Reaction on Deep Fake Video: दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. (Rashmika Deep Fake Video) या चर्चा रश्मिकाचा एक डीपफेक व्हिडीओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाल्यामुळे सुरु झाल्या आहेत. रश्मिकाच्या या खऱ्या व्हिडीओत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर झारा पटेल आहे. आता झाराने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओवर पहिली प्रतिक्रिया दिली […]
-
Yodha New Release Date : सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढककली!
Yodha New Release Date: सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) सध्या चर्चेत आहे. चाहते त्याच्या चित्रपटाची मोठया आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थच्या ‘योधा’ची (Yodha Movie) घोषणा झाल्यापासून चाहते ते पाहण्यासाठी उत्सुकता होती, मात्र आता चाहत्यांना थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट आधी 8 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, पण आता तो पुढे ढकलण्यात आला आहे. […]
-
Tiger 3 Song: अरिजित सिंहचा जादुई आवाजात ‘टायगर-3 मधील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Tiger 3 Ruaan Song: अभिनेता भाईजान म्हणजेच चाहत्यांचा लाडका सलमान खान (Salman khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर- 3 (Tiger 3) या सिनेमामधील रुआं (Ruaan) हे पहिलं गाणं चाहत्यांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचा लिरिकल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये भाईजान आणि कतरिना यांचा रोमँटिक अंदाज डान्स करत असल्याचे बघायला मिळत […]
-
Kamal Haasan : कमल हासनने वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; ‘Thug Life’चा टीझर प्रदर्शित
Thug Life Teaser Released : दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवशी त्यांनी चाहत्यांना खास गिफ्ट दिले आहे. कमल हासनच्या ‘ठग लाईफ’ (Thug Life) या सिनेमाचा हटके टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. (Teaser Released) ‘नायकन’ या सिनेमानंतर तब्बल 36 वर्षांनी ‘ठग लाईफ’ (Thug Life Movie ) या सिनेमाच्या माध्यमातून कमल हासन […]
-
Salman Society Trailer: गौरव अन् वनिता खरातच्या ‘सलमान सोसायटी’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
Salman Society Trailer Release: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. या कार्यक्रमातील कलाकार महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. आता या कार्यक्रमातील वनिता खरात (Vanita Kharat) आणि गौरव मोरे (Gaurav More) हे ‘सलमान सोसायटी’ (Salman Society) या मराठी सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (Marathi Movie) या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीला […]
-
Rashmika Mandanna: रश्मिका मंदानाच्या ‘त्या’ व्हिडिओवर थेट ‘बिग बीं यांना सुद्धा राग अनावर!
Rashmika Mandanna Fake Video: अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही सध्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर (Social media) अनेक सेलिब्रिटींचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडिओ लीक होत आहेत. आता पुष्पा स्टार रश्मिका मंदान्नाचा असाच एक बोल्ड व्हिडिओ (bold video) सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यावर आता महानायक अमिताभ बच्चन (Amitabha Bachchan) […]









