- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Bhavika Sharma: 23व्या ‘आयटीए’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘व्हॉट झुमका’ या गाण्यावर थिरकली भाविका शर्मा!
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Fighter Song: हृतिक-दीपिकाच्या सिझलिंग केमिस्ट्री! ‘फायटर’मधील गाणे रिलीज
Fighter Song Out Released: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित ‘फाइटर’ (Fighter Movie) हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. (Fighter Song Out) ट्रेलरमधील एरियल अॅक्शनने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली असून, ‘शेर खुल गए’ (Ishq Jaisa Kuch) या चित्रपटातील पहिलं गाणेही रिलीज करण्यात आले आहे. दरम्यान, निर्मात्यांनी चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज केले आहे. ज्यामध्ये हृतिक रोशन […]
-
Box Office: ‘सालार’ ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी रचला इतिहास; बंपर कमाईबरोबर बनवले नवे रेकॉर्ड
Salaar Box Office Collection Day 1: प्रभासच्या (Prabhas) ‘सालार’ (Salaar Movie) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 100 कोटींचा टप्पा पार केला आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले. (Salaar Box Office Collection) ‘सालार’सोबत प्रभासने त्याच्या ‘बाहुबली’ चित्रपटाचा रेकॉर्डही मोडला आहे. सालार: सीझ फायर – भाग 1 ने भारतात सुमारे 112 […]
-
Box Office: किंग खानची जगभर चर्चा! रिलीजच्या दुसऱ्याच दिवशी ‘डंकी’च्या कमाईत घसरण
Dunki Movie Box Office Collection Day 2: शाहरुख खानने (Shah Rukh Khan) या वर्षात एकामागून एक दोन मोठे हिट चित्रपट दिले आहेत. आधी ‘पठाण’ आणि नंतर ‘जवान’ने बॉक्स ऑफिसवर कमाल केली. आता 21 डिसेंबरला त्याचा या वर्षातील तिसरा आणि शेवटचा चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie ) प्रदर्शित झाला, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवत […]
-
Satyashodhak : फुले दाम्पत्याची संघर्षमय गाथा झळकणार मोठ्या पडद्यावर; ‘सत्यशोधक’ चा ट्रेलर लॉन्च!
Satyashodhak : ‘सत्यशोधक’ (Satyashodhak) या चित्रपटातून समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. नुकताच ‘सत्यशोधक’चा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. ‘ओबीसो असो वा मराठा समाज…’; आरक्षणावर खासदार विखेंचे मोठे विधान यावेळी ज्योतिरावांच्या भूमिकेतील अभिनेते संदीप कुलकर्णी आणि सावित्रीमाईंच्या भूमिकेतील अभिनेत्री […]
-
एका मखमली प्रेमकथेची अखेर! कवयित्री अमृता प्रीतमच्या निस्वार्थ ‘इमरोज’चं निधन
कभी-कभी खूबसूरत खयाल खूबसूरत बदन भी अख़्तियार कर लेते हैं। असे म्हणत आपल्या निस्वार्थ प्रेमाने प्रेयसी अमृता प्रीतमला साद घालणाऱ्या इमरोजचे निधन झाले. ते 97 वर्षांचे होते. प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम (Amrita Pritam) यांच्या निस्वार्थ प्रेमकथेतील नायक, प्रसिद्ध चित्रकार आणि कवी म्हणून इमरोज (Imroj) यांना ओळखले जात होते. मुंबईतील कांदिवली येथील राहत्या घरी […]
-
Oscar 2024 मधून ‘2018 : एव्हरीवन इज हिरो’ बाहेर; एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन नाही, चाहते नाराज
Oscar 2024 : अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांच्याकडून ऑस्कर 2024 (Oscar 2024) साठी नामांकन मिळालेल्या चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे, मात्र यामध्ये भारतीय चित्रपट चाहत्यांसाठी त्यासाठी नाराजीची बातमी समोर आहे. कारण यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी एकाही भारतीय चित्रपटाला नामांकन मिळाले नाही. दिल्लीतील नेत्यांशी आमचे संबंध मधूर; 23 जागाचं लढवणार, राऊतांनी ठासून सांगितलं अकॅडमीकडून […]









