- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Fighter New Poster : हृतिक रोशन अन् दीपिका पादुकोणच्या ‘फायटर’चं नवं पोस्टर रिलीज
Fighter Movie New Poster Release: सिद्धार्थ आनंद (Siddharth Anand) दिग्दर्शित आगामी ‘फायटर’ (Fighter Movie) हा चित्रपट चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस प्रचंड क्रेझ निर्माण करत आहे. हृतिक रोशन (Hrithik Roshan), दीपिका पदुकोण, (Deepika Padukone) अनिल कपूर स्टारर हा चित्रपट चाहत्यांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत 25 जानेवारी 2024 पासून रुपेरी पडद्यावर भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात […]
-
Aishwarya Sharma: एक्स बॉयफ्रेंडवर भडकली ऐश्वर्या शर्मा.. म्हणाली ‘लाज वाटली पाहिजे तुला..’
Aishwarya Sharma: बिग बॉस सुरू (Bigg Boss) झाल्यानंतर अनेक वेळा या शोमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांशी संबंधित लोक त्यांच्या नावाचा वापर करून प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न बिग बॉस 17 ची स्पर्धक ऐश्वर्या शर्माचा (Aishwarya Sharma) एक्स बॉयफ्रेंड राहुल पंड्याने (Rahul Pandya) केला होता. बिग बॉसच्या घरात ऐश्वर्याने त्याच्याबद्दल बोलले होते आणि राहुलला तिचा हा […]
-
Arbaaz Khan Wedding: लग्न अरबाजचं चर्चा भाईजानच्या डान्सची.. वहिनीसोबत थिरकला ‘भाईजान’
Salman Khan Dance In Arbaaz- Shura Wedding: बॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक अरबाज खानने (Arbaaz Khan) दुसरे लग्न केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र डेट निश्चित होत नव्हती. रविवारी अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानशी (Shura Khan) लग्न केले. लग्नादरम्यानचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. View this post on Instagram A […]
-
Arbaaz Khan Wedding : अरबाज खानचं दुसरं लग्न होत असताना मलायका अरोरा कुठे होती? Video Viral
Malaika Arora Video Viral: बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने (Arbaaz Khan) 24 डिसेंबर 2023 रोजी त्याची गर्लफ्रेंड शूरा खानसोबत (Shura Khan) पुन्हा एकदा बोहल्यावर चढला आहे. बहिण अर्पिता खानच्या घरी त्यांचा निकाह सोहळा पार पडला, ज्यात बॉलिवूडमधील अनेक स्टार्सनी हजेरी लावली होती. त्याचा मुलगा अरहान खानही (Arhaan Khan) अभिनेत्याच्या दुसऱ्या लग्नात सहभागी होण्यासाठी पोहोचला होता. पण, […]
-
Box Office Collection: ‘सालार’ समोर ‘डंकी’ फिका, जाणून घ्या चौथ्या दिवसाची कमाई
Dunki Box Office Collection Day 4: शाहरुख खान (Shah Rukh Khan) आजकाल त्याच्या 2023 च्या तिसऱ्या चित्रपट ‘डंकी’ (Dunki Movie) सिनेमामुळे जोरदार चर्चेत आहे. (Dunki Box Office Collection Day 4) 21 डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. याआधी ‘पठाण’ आणि ‘जवान’ असे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित झाले होते. (Dunki Box Office) या दोन्ही चित्रपटांनी रिलीज होताच […]
-
रणबीरच्या ‘अॅनिमल’ची 24व्या दिवशी रेकॉर्डतोड कमाई; शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटांनाही टाकलं मागे
Animal Box Office Collection Day 24: रणबीर कपूर स्टारर (Ranbir Kapoor) ‘अॅनिमल’ (Animal Movie) रिलीज होऊन चार आठवडे झाले आहेत, (Animal Box Office) पण या क्राईम थ्रिलरची क्रेझ अजूनही प्रेक्षकांच्या डोक्यात आहे. सालार आणि डंकी या ताज्या सिनेमाच्या रिलीजच्या समोरही, हा चित्रपट तिकीट खिडकीवर आपली मजबूत पकड कायम ठेवत आहे आणि मजबूत कलेक्शन देखील करत […]









