Swanandi Tikekar Ashish Kulkarni : अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. स्वानंदीने ‘आमचं ठरलं’ असं म्हणत सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपल्या प्रेमाची जाहीरपणे कबुली दिली आहे. स्वानंदी लवकरच आशिष कुलकर्णीबरोबर (Ashish Kulkarni) लग्नबंधनात अडकणार असल्याचे सांगितले आहे. View this post on Instagram A post shared by Swanandi 🌸 […]
Manipur Violence: मणिपूरमधील दोन महिलांच्या नग्न धिंड प्रकरणावर संपूर्ण देशभर पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यावर त्याचे देशभर तीव्र पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराबद्दल मौन बाळगलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील […]
Vivek Agnihotri Tweet: विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) या सिनेमाला गेल्या वर्षी देशातून चाहत्यांचे खूपच प्रेम मिळाले आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन १ वर्ष पूर्ण झाले आहेत, तरी देखील सिनेमाची उत्कृष्ट फिल्मोग्राफी आणि पात्रांच्या भूमिकेचं मात्र मोठ्या प्रमाणात कौतुक होत असतं. या सिनेमात अनुपम खेर (Anupam Kher), मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी […]
Arjun Rampal Girlfriend Gabriella: अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आणि त्याची गर्लफ्रेंड मॉडेल गॅब्रिएला डेमेट्रिएड्स (Gabriella) दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहेत. गॅब्रिएलाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याला ३ वर्षांचा एक गोंडस मुलगा देखील आहे. आता पुन्हा त्यांच्या घरी छोट्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. View this post on Instagram A post shared […]
A Haunting In Venice : प्रसिद्ध इंग्रजी लेखिका आगाथा क्रिस्टी यांच्या हॅलोवीन पार्टी या कादंबरीवर चित्रपट येत आहे. ऑस्कर विजेते दिग्दर्शक केनेथ ब्रानघ हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘ए हॉन्टिंग इन व्हेनिस’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा थरारक ट्रेलर आणि पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. हा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर प्रचंड […]
Rocky Aur Rani: आलिया भट्ट आणि रणवीरचा सध्या ‘रॉकी आणि रानी’ की प्रेम कहानी(Rocky Aur Rani) सिनेमाच्या रिलीजची तयारी जोरदार सुरु आहे. दोघे आतापर्यंत अनेक शहरांमध्ये सिनेमा प्रमोशनसाठी जात असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान दिग्दर्शक करण जोहरने देखील रॉकी और रानी की प्रेम कहानीचा नवा प्रोमो प्रदर्शित केला आहे. View this post on Instagram […]