Vasu Patil Post : मुंबईमधील गोरेगाव फिल्मसिटी दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) चित्रनगरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शकाने सर्व ओळखपत्र दाखवले असताना त्याठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकाकडून त्यांची अडवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना फोन लावल्यानंतर देखील त्यांना पुढे सोडले नाहीत. यावर आता ‘चला […]
Shiv Thakare Ex Girlfriend: शिव आणि वीणा हे ‘बिग बॉस मराठी’ सीजनच्या काळात सर्वांचे आवडते कपल होते. परंतु आज हे दोघे वेगळे झाले असले तरी कायम एकमेकांना पाठींबा देत असताना दिसून येत असतात. छोट्या पडद्यावर सगळ्यात जास्त लोकप्रिय असणारा ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) हा कार्यक्रम आहे. आतापर्यंत या कार्यक्रमाचे ३ सीजन चाहत्यांच्या भेटीला […]
Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement : गायिका स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि गायक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) हे दोघे लवकरच लग्नबंधनामध्ये अडकणार असल्याचे दिसून येत आहे. स्वानंदी आणि आशिषने सोशल मीडियावर आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली आहे. आता साखरपुड्याच्या तयारीचे फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिल्याचे दिसत आहे. View this post […]
Nagraj Manjule New Movie Baplyok: दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या सिनेमात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा सिनेमा (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी सिनेमाचे नाव आहे. […]
Taapsee Pannu : ‘बेबी’, ‘पिंक’, ‘थप्पड’, ‘बदला’ यांसारख्या अनेक हीट चित्रपटांत बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) भूमिका साकारल्या. तापसीने स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं. तापसी सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. तिची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. चाहत्यांना तापसीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. सोशल मीडियावर तापसीला चाहते अनेक प्रश्न […]
Aflatoon: अफलातून या मराठी सिनेमाचा आज प्रदर्शित करण्यात आला आहे. (Aflatoon Marathi Movie) या धमाल विनोदी सिनेमात अतरंगी व्यक्तीरेखा, त्यांचा अफाट आत्मविश्वास आणि गोंधळ वाढवणारे प्रसंग तसेच जबरदस्त उत्स्फुर्त टायमिंग असलेले इरसाल संवाद बघायला मिळणार आहे. १० कोटी रुपयांची फसवणूक झाल्यावर त्याचा उलगडा करण्याची जबाबदारी ३ डिटेक्टीव्ह्जवर सोपवण्यात येते. आणि ते हा गुंता कसे सोडवणार […]