- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
खिलाडीच्या ‘वेलकम’ला 16 वर्ष पूर्ण, अक्षय कुमारने लिहिली खास पोस्ट…
Akshay Kumar celebrates 16 years of Welcome : बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच तो ‘वेलकम 3’ (Welcome 3)या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. दरम्यान, अक्षय कुमार, नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी भूमिका साकारलेल्या वेलकम या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. आता प्रेक्षक पुढच्या भागाची म्हणजे, वेलकम […]
-
‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण; सोशल मीडियावर अधिकृत माहिती
PHIR AAYI HASEEN DILRUBA : आनंद एल. राय निर्मित ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ (PHIR AAYI HASEEN DILRUBA Movie) चित्रपटाची शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता हा चित्रपट आता पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात दाखल झाला आहे. त्यामुळे कलर येलो प्रोडक्शनचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर देण्यात आली आहे. कतरिना आणि विजय सेतुपतीच्या […]
-
कतरिना आणि विजय सेतुपतीच्या ‘मेरी ख्रिसमसचा’ ट्रेलर रिलीज, या दिवशी होणार चित्रपट प्रदर्शित
Merry Christmas Film : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांच्या मेरी ख्रिसमस (Merry Christmas)या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील कतरिना आणि विजयच्या केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. दरम्यान, आता चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलली आहे. मल्लिकार्जून खर्गे […]
-
सिध्दार्थ आनंद यांनाही ‘डंकी’ची उत्सुकता, शाहरुखला शुभेच्छा देत म्हणाले, ‘मीही चित्रपट पाहणार’
Dunki Film : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) नवनवीन चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पठाण, जवान या हिट चित्रपटानंतर शाहरुख खान आता ‘डंकी’ (Dunki) या बुहचर्चित चित्रपटात दिसणार आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. हा चित्रपट आज प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी शाहरुख खान आणि […]
-
नाट्यप्रेमींसाठी पर्वणी! सृजन द क्रिएशनचे ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ प्रेक्षकांच्या भेटीला
Srijan Creation News Play : कलाक्षेत्रात कार्यरत असलेली सृजन द क्रिएशन (Srijan The Creation) ही संस्था गेली तीन वर्ष नवोदित कलाकारांना विविध स्पर्धांमध्ये आपले कलागुण दाखवण्यासाठी व्यासपीठ मिळवून देत आहे. गेल्या तीन वर्षात या संस्थेतील कलाकारांनी जवळपास पंचवीस एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटकं, अनेक अभिजात नाटकांचे अभिवाचन आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. अनेक […]
-
‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; पंकज त्रिपाठींनी साकारली वाजपेयींची हुबेहूब व्यक्तिरेखा
Main Atal Hoon : बहुचर्चित ‘मैं अटल हूं’(Main Atal Hoon) चित्रपटाचा ट्रेलर नूकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या जीवनावर आधारित ‘मैं अटल हूं’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांनी वाजपेयींची भूमिका साकारल्याचं दिसत आहे. या चित्रपटाविषयी […]









