Abhishek Bachchan : आजकाल मराठी असो, हिंदी असो की दाक्षिणात्य.. अनेक सेलिब्रिटी राजकारणात प्रवेश करत आहेत. बॉलिवूडचा आणखी एक सुपरस्टार राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हा राजकारणात येणार असल्याची चर्चा आहे. समाजवादी पक्ष (Samajwadi Party) अभिषेक यांना उत्तर प्रदेशातील अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी […]
Shanaya Kapoor : सोनम कपूर (Sonam Kapoor) जान्हवी कपूर (Janhvi Kpoor) यांच्यानंतर आता कपूर घराण्यातील आणखी एक मुलगी बॉलिवूड डेब्यू करणार आहे. ती कपूर घरातील मुलगी म्हणजे एकेकाळी रोमांन्स आणि अॅक्शनने तरूणींचे मन जिंकणारा अभिनेता संजय कपूर (Sanjay Kapoor) यांची मुलगी शनाया कपूर (Shanaya Kapoor). ती आता धर्मा प्रोडक्शनच्या मोठ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. […]
Amir Khan on Chania : भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर दोन्ही देशांतील राजकीय संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे देशात चीनी वस्तुंवर बहिष्कार टाकला जात आहे. या दरम्यान आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळख असलेल्या अभिनेता आमिर खानला चीनसाठी केलेली एक गोष्ट चांगलीच महागात पडली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेऊ… (Amir Khan troll […]
Tina Datta: कायम शुटिंगमध्ये व्यस्त, वेळेवर जेवण नाही, आणि धावपळीचे जीवन अशा दिवसामुळे शुटिंगच्या सेटवर अनेक सेलिब्रिटीची प्रकृती खालवल्याचे दिसून येत असते. ज्यामुळे प्रसिद्ध सेलिब्रिटींना अनेकवेळा रुग्णालयात भरती करावं लागले आहे. (Entertainment Tv) आता देखील शुटिंगच्या दरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती खालावली आहे. ज्यामुळे अभिनेत्रीला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एवढंच नाही तर तिच्या […]
Kedar Shinde: ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. सिनेमाला चाहत्यांनी भरपुर प्रेमदिल आहे. बाईपण भारी देवा या सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी (Director Kedar Shinde) यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदेंनी बायको (wife) आणि लेकीचे (Daughter) आभार मानले आहे. जेव्हा बाईपण भारी देवा सिनेमासाठी कोणी निर्माता […]
Ravindra Mahajani Passed Away : ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचं निधन झालं. ते शुक्रवारी पुण्यातील (Pune)तळेगाव दाभाडे या गावात घरी मृतावस्थेत सापडले आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. विविध स्तरांमधून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्याचवेळी रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर सिनेअभिनेत्री रुपाली भोसले (Rupali bhosle)हीने एक आठवण सांगून त्यांना […]