Al Pacino Fourth Time Father: हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अल पचीनो (Al Pacino) हा वयाच्या 83 व्या वर्षी चौथ्यांदा बाप होणार असल्याची माहिती अभिनेत्याच्या प्रतिनिधीने दिली आहे. अल पचीनो आणि त्याची गर्लफ्रेंड नूर अलफल्लाह (Noor Alfallah) यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. नूर ही ८ महिन्यांची गरोदर आहे. View this post on […]
Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील…(Gautami Patil) असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करते. महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी (Gautami Patil) पाटीलची एक झकल पाहण्यासाठी पब्लीक वेडी होते. कुणी छतावर चढतं तर कुणी झाडावर. गौतमी लावणीच्या स्टेजवरुन आता थेट राजकारणातील दोन आमदार आमने- सामने आले आहेत. View this post on Instagram A […]
Fire Broke Out On Meet Set : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिरीयल ‘मीत : बदलेगी दुनिया की रीत’ (Meet Badlegi Duniya KI Reet) या सिरियलच्या सेटला आग लागली आहे. या सेटला अचानक आग लागल्यामुळे सेटवरील कलाकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘मीत’ या सिरियलमधील अभिनेत्री आशी सिंहने (Ashi Singh) या घटनेविषयी माहिती दिली आहे. ‘मीत : […]
List of movies and webseries releasing on OTT in the month of June : आजकाल प्रेक्षकांना घरातच मनोरंजन हवे असते. त्यांना घरबसल्या टीव्ही किंवा मोबाईलवर चित्रपट आणि मालिका बघायच्या असतात. OTT प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर, दर्शकांना अनेक चित्रपट आणि मालिका घरात बसून पाहता येतात. OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी भरपूर मेजवाणी असते. OTT प्लॅटफॉर्म Jio Cinema, Netflix […]
Raavrambha Review: ‘रावरंभा’ ( Raavrambha ) हा सिनेमा सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली महापराक्रमी कथा म्हणजे स्वराज्याचे सरनोबत सरसेनापती प्रतापराव गुजर यांची गोष्ट. या कथेतील दिग्दर्शक अनुप जगदाळेनं (Director Anup Jagdale) ‘रावरंभा’ या सिनेमाची निर्मिती केली आहे. अलीकडे आलेल्या ऐतिहासिक सिनेमांपेक्षा ‘रावरंभा’ वेगळा ठरतो. ही एक प्रेमकथा आहे. रावची म्हणजेच (ओम भुतकर) प्रेयसी […]
Amol Kolhe On Gutami Patil : आपल्या नृत्याने आणि अदाकारीने लोकांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami patil Video) नेहमीच लोकांच्या चर्चेत राहिली. तसेच आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन सध्या जोरदार वाद निर्माण झाला आहे. गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील अडनाव वापरु नये, […]