The Kerala Story : गेल्या काही दिवसांपासून द केरळ स्टोरी (The Kerala Story) हा सिनेमा जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी या सिनेमावर टीका केली तर काही जण या सिनेमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. गेल्या काही दिवसापासून पत्रकारांशी संवाद साधताना अभिनेता कमल हसन (Kamal Haasan) यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा प्रपोगंडा फिल्म असल्याचे यावेळी सांगितले आहे. […]
Malaika Arora Shared Photo: बॉलिवूडची मुनी अशी ओळख असलेली मलायका अरोरा (Malaika Arora) ही तिच्या फॅशनमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. मलायका ही सध्या अभिनेता अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) डेट करत आहे. अर्जुन आणि मलायका यांच्यामधील वयाच्या अंतरामुळे अनेकवेळा चाहत्यांनी त्यांना ट्रोल करत असतात. पण हे कपल ट्रोलर्सकडे लक्ष न देता एकमेकांसोबत कायम रोमँटिक […]
Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेचं कथानक सध्या वेगळ्या वळणावर पाहायला मिळतय. अरुंधतीचा (Arundhati) मुलगा यश सध्या वेगळ्या संकटात अडकलाय. त्यामुळे देशमुख कुटुंबात चिंतेचं वातावरण आहे. मात्र या सगळ्यात अरुंधती म्हणजे आई मात्र कुठे दिसत नाही. मालिकेच्या (series) ट्रॅकमध्ये अरुंधतीही गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी वर्ल्ड टूरवर असल्याचं सांगण्यात […]
Alena Khalifeh Video Viral : बॉलिवूड अभिनेता सलमान खान म्हणजेच सर्वांचा लाडका भाईजानचा (Salman Khan) मोठा चाहतावर्ग आहे. भाईजान एक लोकप्रिय अभिनेता असला तरी आज तो बॅचलर आहे. भाईजान लग्न कधी होणार असा सवाल अनेकांना पडला आहे. दरम्यान भाईजानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एलीना खलफीह (Alena Khalifeh) भाईजानला लग्नाची […]
Actor Sonu Sood met Punjab BJP incharge Gajendra Singh Shekhawat : अभिनेता सोनू सूद याने रविवारी भाजपचे पंजाबचे प्रभारी असलेले गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. याची माहिती स्वतः गजेंद्रसिंग शेखावत यांनी ट्विट करत दिली आहे. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधान आले आहे. सोनू सूद भाजपकडून निवडणूक लढवणार असे देखील बोलले जात आहे. प्रसिद्ध अभिनेता […]
Siddharth Jadhav : मराठी सिनेसृष्टीतील टॉपचा अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवकडे ( Siddharth Jadhav ) बघितले जातं. फक्त मराठीत नव्हे तर सिद्धार्थने संपूर्ण बॉलिवूडमध्ये देखील उत्तम काम केले आहे. मराठी सिनेसृष्टीतील रणवीर सिंग (Ranveer Singh) म्हणून सिद्धार्थची ओळख निर्माण झाली आहे. तो सतत त्याच्या सिनेमामुळे चर्चेत येत असतो. पण आता सिद्धार्थला एकाने आईवरुन शिवी दिली आहे. […]