- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Hemangi Kavi : हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाली, “आई- बाबांच्या लग्नात का नव्हतो…”
Hemangi Kavi Post: सोशल मीडियाद्वारे प्रत्येक (social media) विषयांवर आपलं मत मांडणं बऱ्याच कलाकार मंडळींना आवडतं. त्यातीलच एक कलाकार म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने आजवर उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण सोशल मीडियाद्वारेही ती चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तसेच प्रत्येक विषयावर आपलं मत खुलेपणाने मांडते. नुकतंच हेमांगी कवीने (Hemangi Kavi) तिच्या आई-वडिलांबद्दल एक पोस्ट शेअर […]
-
भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला तात्काळ अटक करावी; कवी सौमित्र यांची मागणी
Kishor Kadam On Sambhaji Bhide : ‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून वाद निर्माण केला. अनेकदा अतार्किक आणि वादग्रस्त विधाने करणाऱ्या भिडे यांच्याविरोधात राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी भिडेंचा निषेध केला आहे. अशातच आता कलावंतही […]
-
Kiran Mane: “आपल्या घरात कितीही कचरा असला तरी…”, किरण मानेंची ती पोस्ट नेमकी कोणासाठी?
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. ते नेहमी काहींना काही विषयांवर आधारित पोस्ट शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किरण माने यांनी फ्लाइटमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला किरण माने यांनी दिलेल्या कॅप्शनने चाहत्यांचे […]
-
Double iSmart : संजय दत्तने वाढदिवसानिमित्त ‘डबल स्मार्ट’चा फर्स्ट लूक रिलीज करून दिले चाहत्यांना ‘गिफ्ट’
Double iSmart: बॉलिवूडचा (Bollywood) डॅशिंग अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) २९ जुलैला त्याचा ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे. जगभरातील संजय दत्तचे चाहते सोशल मीडियावर (Social media) त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. संजय दत्तने त्याच्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट देताना आगामी चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूकही रिलीज केला आहे. या चित्रपटाचे नाव ‘डबल स्मार्ट’ असून या चित्रपटात […]
-
Rocky aur Rani ki Premkhani मध्ये दिसणार या चित्रपटाचा टीझर; प्रेक्षकांना मिळणार सरप्राईज
Rocky aur Rani ki Premkhani Dono Teaser Release : अवनीश एस बडजात्या यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या दोनों या चित्रपटाची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. हा चित्रपट खास आहे कारणया चित्रपटातून दिग्दर्शक अवनीश एस बडजात्या दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहेत. तर दुसरीकडे पलोमा आणि राजवीर देओल या दोघांचं देखील या चित्रपटातून पदार्पण होणार आहे. (Dono Teaser […]
-
Shiv Thakare: शिवला भाईजानच्या हिरॉइनचं लागलंय वेड, अफेअरच्या चर्चांना उधाण
shiv thakare daisy shah relationship : मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) ‘खतरों के खिलाडी १२'(Khatron Ke Khiladi Season 12) मुळे चर्चेत आहे. रोडीजमुळे प्रसिद्धी झोतात आलेला शिव ‘बिग बॉस मराठी’ (Bigg Boss Marathi) च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला होता. या शोमुळे त्याला लोकप्रियता मिळाली होती. आणि बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री डेजी शाह (Daisy Shah) ही जोडी […]









