- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Ghumar: अभिषेक बच्चन अन् सैयामी खेरच्या आगामी ‘घुमर’चा फर्स्ट लूकआउट !
Ghumar First look out: ऑगस्ट महिना बॉलिवूडसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अनेक दिग्ग्ज स्टार्सचे सिनेमे या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहेत. ११ ऑगस्ट रोजी अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणजेच खिलाडी भाईचा ‘ओह माय गॉड २’ (Oh my god 2) आणि सनी देओलचा ‘गदर २’ (Gadar 2) हे हटके सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सध्या या दोन्ही सिनेमाची […]
-
Trial Period च्या यशानंतर जेनेलिया अन् मानवकडून आलिया सेनचं कौतुक
Trial Period : अभिनेत्री जेनेलिया देशमुख आणि मानव कौल यांचा ट्रायल पिरीयड हा चित्रपट नुकताच रिलीज झाला. त्याचं दिग्दर्शन आलिया सेन यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या यशानंतर चित्रपट समिक्षकांसह प्रेक्षकांकडून आलियाचं कौतुक केलं जात आहे. हा चित्रपटात भाड्याने वडिल आणणे या संकल्पनेवर आधारित आहे. त्यानंतर आता चित्रपटाची अभिनेत्री जेनेलिया आणि मानवने देखील आलियाचं कौतुक केलं […]
-
तुफान डान्स अन् प्रचंड एनर्जी; ‘जिंदा बंदा’ म्हणत शाहरूखच्या ‘जवान’ चं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Zinda Banda Song Jawan : बॉलिवूडचा बादशाह किंग खान (King Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘जवान’ (Jawan) या सिनेमाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. एटली दिग्दर्शित या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन असल्याचे पाहायला मिळत आहे. या सिनेमात किंग खानच्या लूकचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान […]
-
Gashmir Mahajani: चाहत्याने रवींद्र महाजनींबद्दल विचारलेल्या प्रश्नावर गश्मीर थेटच म्हणाला, “मी माझ्या…”
Gashmir Mahajani: ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani Death) यांच्या निधनाला २ आठवडेहोऊन गेले आहेत. १५ जुलै रोजी ते पुण्यातील तळेगाव दाभादे येथील आंबी गावात राहत्या घरामध्ये मृतावस्थेत आढळून आले होते. त्यांच्या निधनाविषयी देखील कुणालाच माहित नव्हते. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला (Gashmir Mahajani) देखील पोलिसांनी कळवलं होतं. त्यानंतर तो त्याठिकाणी आला होता. वडिलांच्या निधनाला […]
-
रणवीरच्या ‘Rocky Aur Rani Ki Prem Kahaani ’ची छप्परफाड कमाई; तीन दिवसात कमावले ‘इतके’ कोटी
Box Office Collection: करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahaani) हा सिनेमा २८ जुलै विषयी चाहत्यांच्या भेटीला आला. या सिनेमातील अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यांचा रोमँटिक अंदाज चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरत आहे. वीकेंडला सिनेमाच्या कमाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. […]
-
Siddharth Jadhav ‘सुस्साट’ : नवा चित्रपट, लंडनमध्ये शुटिंगला सुरुवात
Siddharth Jadhav : ‘अफलातून’ चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव आता पुढील चित्रपटाच्या शुटींगला लागला आहे. लवकरच हा देखील मराठी सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा एक धम्माल हॉरर कॉमेडी सिनेमा (Horror comedy movies) असल्याचे सांगितले जात आहे. लंडनमध्ये (London) नुकतंच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. या सुपरफास्ट विनोदी भयपटाच्या निमित्ताने […]









