- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Gautami Patil: ‘घुंगरू’ नंतर ‘या’ सिनेमात दिसणार गौतमी पाटील? म्हणाली…
Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. घुंगरू या आगामी सिनेमात मुख्य भुमिकेत गौतमी पाटील काम करणार आहे. View […]
-
KBC’ मध्ये अचूक उत्तर माहीत असतानाही 7 कोटी रुपयांवर फेरलं पाणी; नेमकं काय घडलं पाहा…
KBC: सध्या ‘कौन बनेगा करोडपती’चा 15 वा हंगाम उत्तम प्रकारे सुरु आहे. (Kaun Banega Crorepati) यातील एक स्पर्धक ७ कोटी रुपये जिंकण्याच्या जवळ आला होता. परंतु स्पर्धक जसनील कुमारला (Jasnil Kumar) त्याच्या उत्तराची खात्री नसल्याने त्याला गेम शो सोडण्याचा निर्णय हाती घयावा लागला. View this post on Instagram A post shared by Leena […]
-
Parineeti Raghav Wedding : चूडा सेरेमनीपासून फेऱ्यापर्यंत असा असणार राघव-परिणीतीचा विवाहसोहळा
Parineeti Raghav Wedding: बॉलिवूडच्या आणखी एका कपलच ग्रॅंड वेडिंग पार पडणार आहे. त्याअगोदर या विवाहसोहळ्यापूर्वीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. आप खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadhdha) आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineet Chopra) हे 24 सप्टेंबर या दिवशी उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार आहे. त्याअगोदर आज 23 सप्टेंबरपासून त्याचे विवाहापूर्वीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. त्यामध्ये चूडा सेरेमनीपासून फेरे घेण्यापर्यंत […]
-
Single: प्रथमेश अन् अभिनय पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र; ‘या’ सिनेमात हास्याचा धमाका!
Single Marathi Movie: मराठी अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) ते दोघे सिंगल या सिनेमात हटक्या अंदाजात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव सिंगल (Single Marathi Movie) आहे. यामध्ये प्रथमेश आणि अभिनय या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे. […]
-
Shantit Kranti 2: ‘तीन दोस्तांची धमाल मस्ती दाखवणारा ‘शांतीत क्रांती २’ चा ट्रेलर प्रदर्शित
Shantit Kranti 2 Trailer Out: तीन मित्रांची धमाल कथा सांगणारी वेब सीरिज ‘शांतीत क्रांती’ (Shantit Kranti 2) ही वेब सीरिज (Web series) चाहत्यांना चांगलीच आवडली होती. (Trailer Out) अभय महाजन (Abhay Mahajan), ललित प्रभाकर आणि अलोक राजवाडे यांनी या तीन धमाल मित्रांची भूमिका साकारली होती. (Marathi Movie) अनेकांनी या सीरिजला आपली मोठी पसंती दर्शवली होती. […]
-
Parineeti Raghav Wedding: परिणीती राघवच्या लग्नासाठी चोख बंदोबस्त; पाहुण्यांसाठी फोनवर…
Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये परिणीती-राघव यांचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. हा गुरुद्वाराचा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये परिणिती तिच्या हातावर मेहंदी बघायला मिळाली. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे […]








