- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
दाक्षिणात्य अभिनेत्री अन् रामचरणच्या बहिणीचा घटस्फोट; म्हणाली मी विनंती करते की…
Niharika Konidela Divorce : बॉलिवूड असो की, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असो आजकाल घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. दरोदर एखाद्या तरी अभिनेता किंवा अभिनेत्रीच्या घटस्फोटाची बातमी आल्याशिवाय राहत नाही. त्यातच आता दाक्षिणात्य अभिनेता रामचरणची चुलत बहिण आणि निर्माती व अभिनेत्री असलेली निहारिका कोनीडेलाचा देखील घटस्फोट झाला आहे. ( South Actress Ramcharans sister Niharika Konidela take divorce form Chaitanya […]
-
अॅवार्डसाठी शाहरूखने देऊ केली होती लाच; मुलाखतीत केला धक्कादायक खुलासा
Shahrukh Khan : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानने बॉलिवूडमध्ये मैलाचा दगड ठरेल असे चित्रपट दिले आहेत. त्याचा अभिनय, डान्स, स्टईल या सगळ्यांसह त्याच्या वयक्तिक आयुष्यामध्ये देखील चाहते प्रचंड रस दाखवतात. शाहरूखच्या यावर्षी आलेल्या पठाण चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडत नवे विक्रम निर्माण केले आहेत. त्याचबरोबर त्याच्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत. मात्र एकादा त्याने पुरस्कार मिळवण्यासाठी […]
-
Salaar Teaser : आदिपुरूषनंतर सुपरस्टार प्रभास पुन्हा सज्ज; बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज, पाहा…
Salaar Teaser Release : आदिपुरूष चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्यानंतर आता दाक्षिणात्या सुपरस्टार अभिनेता प्रभासचा आगामी चित्रपट सज्ज झाला आहे. त्याच्या सालार या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यामध्ये जबरदस्त स्टंटसह प्रभास दमदार भूमिकेत दिसत आहे. प्रभाससह दिग्गज अभिनेते टीनू आनंद आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे या हाय होल्टेज अॅक्शनने […]
-
अखेर प्रसिद्ध गायिकेची मृत्यूशी झुंज अपयशी; नैराश्यातून केला होता आत्महत्येचा प्रयत्न
American Singer : चित्रपटसृष्टीतील लोक असो की कलाविश्वातील लोक. त्यांनी निराशाचे शिकार होऊन आत्महत्या करत असल्याचं अनेकदा समोर येत. हे भारताताच नाही तर जगभारातील चित्र आहे. असं अनेकदा पाहायला मिळत. असंच एका प्रसिद्ध अमेरिकन गायिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर तिची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. ‘कोको ली’ असं तिच नाव […]
-
भारतीय चित्रपटसृष्टीबाबत देसीगर्लचं वादग्रस्त विधान; म्हणाली, फक्त हिप्स अन् बुब्स…
Priyanka Chopra : बॉलीवुडसह हॉलीवुड देखील गाजवणारी अभिनेत्री देसी गर्ल प्रियंका चोप्रा आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजामुळे ओळखली जाते. त्याचबरोबर तिची आणखी एक ओळख म्हणजे ती नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. तर तिच्या सामाजिक, स्त्रियांविषयीच्या आणि चित्रपटसृष्टीविषयीच्या विधानांमुळे तिला अनेकदा कौतुकाची थाप मिळते. तर कधी आक्षेपार्ह विधानांमुळे ती वादात देखील सापडत असते. आता देखील ती […]
-
Sana Khan: धर्मासाठी बॉलीवूडला अलविदा केलं… आता प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन!
Sana Khan Blessed With Baby Boy: बॉलिवूडला अलविदा करणारी अभिनेत्री सना खान (Sana Khan)पहिल्यांदा आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही माहिती सोशल मीडियावर (Social media) शेअर करत सनाने देवाचे आभार मानले आहे. हिंदी कलाविश्वाला अलविदा करणारी अभिनेत्री सना खानने आज गोंडस बाळाला जन्म दिला आहे. View this post on […]









