- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Ek Number Super Making : कसं झालं ‘एक नंबर… सुपर’चं शुटींग पाहा व्हिडीओ…
Ek Number Super Making : ‘टकाटक’ च्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा सुपर फॉर्मूला शोधणारे दिग्दर्शक मिलिंद कावडे पुन्हा एकदा प्रेक्षकांना एक सुपर कहानी घेऊन आले आहेत. ‘एक नंबर… सुपर’ असं या चित्रपटाचं नाव आहे. हा चित्रपटा गेल्या महिन्यात 11 मार्चला रिलीज झाला आहे. हा चित्रपट येण्याअगोदरच टीजर, ट्रेलर, बाबूराव आणि टुकडे- टुकडे या गाण्यांनीच […]
-
Sanjay Dutt Injured : दुखापतीनंतर संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर
Sanjay Dutt Injured: बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त चित्रपटसृष्टीत त्याच्या दमदार (Sanjay Dutt Injured) अभिनयासाठी ओळखला जातो. अशातच संजय दत्तबाबत (Sanjay Dutt) एक मोठी बातमी समोर आली होती. शूटिंगच्या दरम्यान संजय दत्तला गंभीर दुखापत झाली आहे.संजय सध्या त्याच्या आगामी ‘केडी – द डेव्हिल’ (KD-The Devil) या कन्नड चित्रपटाचे शूटिंग बेंगळुरूच्या आसपासच्या भागात करत आहे. (Sanjay Dutt […]
-
Satish Kaushik Birth Anniversary : सतीश कौशिक यांच्या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट
Satish Kaushik Birth Anniversary : लोकप्रिय अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांची आज जयंती आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे खास मित्र अनुपम खेर (Anupam Kher) यांनी एक त्यांचा जुना व्हिडीओ शेअर करत सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश कौशिक यांच्याबरोबरचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सतीश कौशिक यांच्या जयंतीनिमित्त अनुपम […]
-
पुन्हा एकदा चालणार हॅरी पॉटरची जादू ; टीव्ही सीरिजचा टीझर जारी
Harry Potter TV series announced : जगभरात हॅरी पॉटरच्या चाहत्यांची कमी नाहीये हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हॅरी पॉटर चित्रपटांमध्ये जादू, प्रेम, फसवणूक आणि मैत्रीची कथा दाखवण्यात आली होती. या चित्रपटाने जगभरातील सर्वच वयोगटातील करोडो प्रेक्षकांना आकर्षित केले होते. पिक्चरवरील हेच पाहून आता हॅरी पॉटरच्या चाहत्यांसाठी निर्मात्यांकडून चाहत्यांना आणखी एक भन्नाट भेट दिली जाणार आहे. […]
-
Salman Khanच्या सेटवर मुलींच्या कपड्यांसाठी अनोखा नियम; पलक तिवारीचा मोठा खुलासा
Palak Tiwari On Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) देखील चाहत्यांना घायाळ करणार आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या […]
-
Ankush Chaudhari : नृत्यातील स्वतःचाच जीवनपट पाहून अंकुशचे डोळे पाणावले
Ankush Chaudhari : मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुश (Ankush Chaudhari) यांनी नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. अंकुश यांचा सुपरस्टार पदापर्यंतचा हा प्रेरणादायी प्रवास ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’च्या (Superstar Jallosh Juniors) बच्चेकंपनीने आपल्या नृत्यातून सादर केला. […]









