- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
Anant Ambani Radhika Merchant: अनंत अंबानीने राधिका मर्चंटसोबत दुबईत केलं खास बर्थडे सेलिब्रेशन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Salman Khan : सलमान खानला दिलेला दिलासा कायम; पत्रकाराला मारहाणीचे प्रकरण
Salman Khan : सलमान खानला (Salman Khan) मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay High Court) मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने अभिनेत्यावरील 2019 चा खटला फेटाळला आहे आणि त्याला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे. भाईजान वर दाखल करण्यात आलेला फौजदारी खटला रद्द करण्याचे आदेश देताना न्यायालयाने हेही निरीक्षण नोंदवले आहे की, केवळ आरोपी सेलिब्रिटी आहे म्हणून […]
-
कलावंतांची परिस्थिती सांगता सांगता प्रिया बेर्डे पत्रकार परिषदेतच रडल्या
Priya Berde Press Conference : कोरोना काळात कलाकारांचे मोठे हाल झाले. यामध्ये सर्वाधिक हाल हे तमाशातील तसेच लोककलावंतांचे झाले. काम नसल्याने अक्षरशः तमाशातील कलावंतांवर धुनी भांडी करण्याची वेळ आली. कलाकारांचे अशी अवस्था पाहून वाईट वाटते. कलाकारांवर आलेली वेळ व त्यांचे होणारे हाल सांगत असताना प्रिया बेर्डे यांच्या डोळ्यात आश्रु आले व भर पत्रकार परिषदेतच प्रिया […]
-
New York Indian Film Festival मध्ये अनुपम खेर यांच्या ‘रीटेक’ चा डंका !
New York Indian Film Festival : अप्लॉज एंटरटेनमेंटची निर्मिती असलेल्या आणि अनुपम खेर, जरीना वहाब आणि दानिश हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘रीटेक’ या शॉर्ट-फिल्मला अमेरिकेतील न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये प्रीमिअरसाठी निवडण्यात आले आहे. या शॉर्ट-फिल्मचे दिग्दर्शन आणि लेखन श्वेता बसु यांनी केलं आहे. हा चित्रपट एका 60 वर्षीय कलाकाराची कहाणी आहे. जो आपल्या गुरूंच्या […]
-
Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती सोबतच्या लग्नाच्या चर्चांबद्दल राघव चढ्ढांचा मोठा खुलासा; म्हणाले…
Parineeti Chopra Raghav Chadha Wedding Update : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चढ्ढा (Raghav Chadha) लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. पण अद्याप दोघांनीही त्यांच्या लग्नबद्दल किंवा रिलेशनसंदर्भात कोणत्याही प्रकारचे भाष्य केले नाही. गेल्या काही दिवसाखाली आज तकला त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये आपचे खासदार राघव चढ्ढा यांनी परिणीती […]
-
Sayaji Shinde on his career: मी आजही तोच सयाजी शिंदे…
Ghar Banduk Biryani Movie: “आता चालंच बिघडवायचीय..” अशी टॅगलाईन जरी असली तरी नागराज मंजुळे, आकाश ठोसर, सयाजी शिंदे (sayaji shinde) यांच्या अभिनयाने समृद्ध असा ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani ) या चित्रपटासाठी चाहत्यांची चाल सिनेमागृहाकडे वळवण्यात यशस्वी ठरला आहे असं छातीठोकपणे म्हणता येऊ शकणार नाही. View this post on Instagram A post […]
-
अभिनेत्री हिलेरी स्वँक झाली जुळ्या मुलांची आई, फोटो शेअर करत म्हणाली…
Hilary Swank : मनोरंजन विश्वातील कलाकार सध्या रोजच नवनवीन खुशखबर देत आहेत. बिपाशा बासू नंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री (actress) देबिना बॅनर्जीही दुसऱ्यांदा आई झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच बालिका वधू फेम नेहा मर्दाने गोंडस कन्येला जन्म दिला आहे. आता प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री हिलेरी स्वँक (Hilary Swank) हिच्या घरी देखील नव्या जुळ्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. […]









