- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Salman Khan: ‘या तारखेला तुला मारणार’; सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
Salman Khan Death Threats : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ला (Salman Khan ) ठार मारण्याच्या धमक्या गेल्या काही दिवसांपासून सतत येत आहेत. अशातच सलमान खानच्या सुरक्षेमध्ये आता मोठी वाढ करण्यात आली आहे. लॉरेन्स बिष्णोई गॅंगच्या निशाण्यावर असलेल्या या अभिनेत्याला आता 30 एप्रिलला ठार मारले जाणार असल्याची धमकीचा कॉल काल मुंबई पोलिस (Mumbai Police) कंट्रोल रूम […]
-
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Out: सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Trailer Out: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) आगामी ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाबाबत चाहत्यांना उत्सुकता आहे. (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट बघत होते. हा चित्रपट २१ एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या चित्रपटात सलमान खानशिवाय व्यंकटेश, […]
-
आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्सवात नगरची “मदार”
Cannes Film Festival : आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपट महोत्नवात अहमदनगरच्या मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” सिनेमांची (Madar movie) निवड झाली आहे. ”मदार” सिनेमासह “या गोष्टीला नाव नाही”, आणि “टेरिटेरी” (Territory movie) या आणखी दोन सिनेमांची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी जाहीर केले आहे. राज्य शासनाकडून गेल्या काही वर्षांपासून कान्स येथे होणाऱ्या चित्रपट […]
-
Rhea Chakraborty : “तुम्हाला काय वाटलं मी येणार नाही”; सुशांतच्या निधनाच्या 3 वर्षांनंतर रियाचा कमबॅक
Rhea Chakraborty: अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) बराच काळ मनोरंजनक्षेत्रापासून दूर होती. रिया लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. रिया एमटीव्ही शो ‘रोडीज’ (Roadies Season 19) च्या 19 व्या सीझनमध्ये गँग लीडरच्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. View this post on Instagram A post shared by MTV Roadies […]
-
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीची कोर्टात बिनशर्त माफी
Vivek Agnihotri: काश्मीर फाइल्स (Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी दिल्ली उच्च न्यायालयाची (High Court) बिनशर्त माफी मागितली आहे. 2018 साली न्यायालयाच्या अवमानाच्या खटल्याच्या संदर्भात सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात ते हजर झाले होते. यादरम्यान विवेक अग्निहोत्रीने आपल्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल न्यायालयात बिनशर्त माफी मागितली. यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने विवेक अग्निहोत्री यांची अवमान प्रकरणात निर्दोष मुक्तता […]
-
कुशल बद्रिके साकारणार क्रूरकर्मा कुरबतखान, रावरंभा चित्रपटात पहिल्यांदाच दिसणार नकारात्मक भूमिकेत
Kushal Badrike: अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) हा गेल्या अनेक वर्ष त्याचा विनोदी शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आला आहे. विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का म्हणून त्याला मोठ्या प्रमाणात ओळखले जाते. (Ravrambha) ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामुळे चाहते त्याला भरभरून प्रेम आणि कौतुक करतात. त्याच्या या विनोदाच्या टायमिंगला आणि त्याच्या उत्स्फूर्तेला […]









