- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Urfi Javed: बॉयफ्रेंडबद्दल बोलताना उर्फी जावेदचा ‘तो’ Video Viral
Urfi Javed: ‘बिग बॉस’ (Big Boss) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे सतत चर्चेत असते. उर्फीची हटके स्टाइल आणि अतरंगी कपड्याने तिला अनेकवेळा ट्रोलिंगचा (Trolling) मोठा सामना करावा लागत असतो. उर्फी सतत मीडियासोबत कायम स्पष्ट (Video Viral) आणि उघडपणे बोलत असते. नुकत्याच एका युट्यूबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये उर्फीने बॉयफ्रेंडबद्दल मोठा खुलासा केला आहे. […]
-
Don 3: डॉन-3 येणार चाहत्यांच्या भेटीला; सिनेमाच्या निर्मात्यांनी दिली मोठी अपडेट, म्हणाले…
Don 3: बॉलिवूडमधील बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खानचा डॉन (Don) या सिनेमाचे दोन भाग रिलीज झाले आहेत. यामधील डॉन (Don: The Chase Begins Again) हा सिनेमा 2006 मध्ये रिलीज झाला तर डॉन- द किंग इज बॅक (Don 2: The King Is Back) हा सिनेमा 2011 मध्ये चाहत्यांच्या भेटीला […]
-
Madhuri Dixit Birthday: संजय दत्तच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ‘धकधक गर्ल’? काय आहे नेमकं प्रकरण, वाचा!
Madhuri Dixit Birthday: बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ (Dhakdhak Girl) म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit ) ओळखले जाते. ‘धकधक गर्ल’ चा आज 57वा वाढदिवस साजरा करत आहे. आपला अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर एकेकाळी या अभिनेत्रीने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले होते. (Madhuri Dixit Birthday) ‘धकधक गर्ल’चा जलवा आज देखील कायम आहे, असे म्हणणे काय चुकीचं ठरणार नाही. […]
-
Amitabh Bachchan: ‘बिग बी’ अडकले ट्रॅफीकमध्ये? चाहत्याकडून लिफ्ट घेत शुटींगला Video Viral
Amitabh Bachchan Bike Riding Video Viral : बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजेच आपल्या सर्वांचे ‘बिग बी’ (Big B) नेहमीच काहीतरी हटके करत असल्याचे आपल्या चाहत्यांना दिसून येत असतात. आपल्या चाहत्यांचे मनोरंजन देखील ते नेहमी करत असतात. सिनेमासृष्टीमध्ये सर्वात दिग्गज असून देखील बिग बी अमिताभ बच्चन सतत वेळेत सेटवर पोहोचण्याला पहिले प्राधान्य देत असतात. […]
-
Madhuri Dixit : “त्या’ किसिंग सीनचा… ” अभिनेत्री ‘धकधक गर्ल’ने घेतला होता मोठा निर्णय
Madhuri Dixit Birthday: अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) म्हणजेच सर्वांची लाडकी ‘धकधक गर्ल’ (Dhakdhak Girl) हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. फिल्मी कुटुंबातील नसून देखील ‘धकधक गर्ल’ हिने बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केले आहे. (Madhuri Dixit Birthday) आज अभिनेत्रीची ओळख बॉलिवूडची (Bollywood) ‘धक-धक गर्ल’ म्हणून मोठी ओळख देखील आहे. ‘धकधक गर्ल’ हिने तिच्या आतापर्यंतच्या […]
-
Santosh Chaudhari : ‘बिग बॉस’फेम दादूसचा हळदीच्या कार्यक्रमात हवेत गोळीबार
Santosh Chaudhari : आगरी समाजातील लग्नात हळदीचा समारंभ हा महत्त्वाचा मानला जातो. सामिष जेवण आणि पारंपरिक गीतांचा कार्यक्रम या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण… खास ड्रमसेटसह सगळा वाद्यवृंद आणि गायक-गायिका यांच्यासह हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. ‘बिग बॉस’ (Bigg Boss) फेम संतोष चौधरी (Santosh Chaudhari) उर्फ दादूस सध्या जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हवेत गोळीबार […]









