- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Amol Kolheच्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगावर सुप्रिया सुळेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत
Amol Kolhe : डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सध्या ‘शिवपुत्र संभाजी’ (Shivputra Sambhaji) या महानाट्यामधून चाहत्यांच्या भेटीला आले आहे. अमोल कोल्हे हे या महानाट्याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरु आहे. नुकताच ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा प्रयोग पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे पार पडला आहे. View this post on Instagra A post shared by Supriya […]
-
Gautami Patil: गौतमी पाटीलचं लग्नाबाबत भाष्य; म्हणाली, ‘तुम्ही लग्नाला या आणि तिथेही…’
Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) हे नाव सतत चर्चेत असल्याचे बघायला मिळत आहे. गौतमी पाटीलच्या लावणीचा वाद चांगलाच रंगतदार ठरत जात आहे. (Video Viral) सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यानंतर महाराष्ट्राच्या मनोरंजन क्षेत्रात सर्वत्र चर्चेतील नाव गौतमी पाटील हिचे ठरले आहे. View […]
-
K Pop Singer Haesoo : के-पॉप सिंगर हसूने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
K Pop Singer Haesoo: कोरियन के–पॉप बँडच्या चाहत्यांना आणखी मोठा धक्का बसला आहे. के-पॉप स्टार गायक मूनबिन याने गेल्या काही दिवसांपूर्वी आत्महत्या करत जीवन संपवले होते. ही घटना ताजी असतानाच आता के-पॉप स्टार तसेच प्रसिद्ध कोरियन गायिका हेसू हिने देखील आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये हेसूचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. […]
-
Big B, Anushka Sharma यांना विना हेल्मेट प्रवास करणं पडणार महागात; Mumbai Police करणार कारवाई?
Big B, Anushka Sharma : Amitabh Bachchan आणि Anushka Sharma यांनी मुंबई ट्राफिक मधून मार्ग काढण्यासाठी आपल्या महागड्या गाड्या सोडून बाईकस्वारांकडून लिफ्ट घेत वेळ वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता त्यांना हीच गोष्ट महागात पडणार असल्याची चर्चा सुरु आहे. कारण ट्राफिक नियमनुसार, आता दुचाकीवर पाठीमागे बसणार्यालाही हेल्मेट घालणं आवश्यक आहे, पण या दोघांनीही लिफ्ट घेत […]
-
Anushka Sharmaच्या बाईक सवारीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले, म्हणाले…
Anushka Sharma: महानायक बिग बी यांच्यानंतर अभिनेत्री अनुष्का शर्माच्या ( Anushka Sharma) बाइक राइडचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. सिनेमाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी बिग बी (Big B) यांनी अनोळखी व्यक्तीच्या दुचाकी स्वराला मदत मागितली होती. (Video Viral) याप्रमाणे जुहू परिसरात झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. (mumbai police) […]
-
Natya Parishad : प्रशांत दामले विरूद्ध प्रसाद कांबळी; कोण होणार नवा अध्यक्ष?
Akhil Bhartiya Marathi Natya Parishad: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad President Election) अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे. प्रशांत दामले (Prashant Damle) विरूद्ध प्रसाद कांबळी (Prasad Kambali) अशी ही निवडणूक राहणार आहे. या निवडणूकीत राजकीय हस्तक्षेप बघायला मिळत आहे. प्रसाद कांबळींना आशिष शेलार तर प्रशांत दामलेंना उदय सामंत यांचा पाठिंबा आहे. […]









