- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
PVR Inox Shutdown: PVR Inox च्या 50 सिनेमा स्क्रीन होणार बंद, ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
PVR Inox Shutdown: मल्टिप्लेक्स चेन ऑपरेटर पीव्हीआर आयनाॅक्स (PVR INOX) च्या जवळपास ५० सिनेमा स्क्रीन बंद होणार आहेत (PVR INOX to Shut Down 50 Screens). तोट्यामुळे स्क्रीन बंद करण्यात येणार असल्याचे कंपनीने यावेळी सांगितले आहे. खर्चामध्ये कपात करण्याच्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने कंपनी पुढील ६ महिन्यांत या स्क्रीन बंद करण्याच्या तयारीला लागली आहे. या […]
-
TDM Movie: अखेर भाऊ कऱ्हाडेच्या अश्रुंना मिळणार न्याय; TDM ‘या’ तारखेला होणार नव्याने प्रदर्शित
TDM ,marathi movie new release date: ‘TDM’च्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवस प्रचंड चर्चेत असलेला ‘टिडिएम’ आता लवकरच पुन्हा एकदा प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे (Director Bhaurao Karhade) यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाऊ आणि त्याचा टीडीएम नावाचा सिनेमा (Cinema) सध्या जोरदार चर्चेत आहे. टीडीएमचा ट्रेलर […]
-
The Kerala Story कोटी-कोटी उड्डाणे; विरोधानंतरही चित्रपट ठरतोय सुपरहिट
The Kerala Story Box Office Collection: ‘द केरळ स्टोरी’ (The Keral Story) या चित्रपट रिलीजअगोदर आणि रिलीजनंतर अनेक वादाला तोंड फुटले आहे. तर काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. पण रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला भरभरुन प्रेम मिळाले आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठी जादू दाखवण्यात या चित्रपटाला यश आले आहे. ‘द केरळ स्टोरी’ या […]
-
Marathi Movie: मराठीला चित्रपटाला येणार सुगीचे दिवस; सरकारचा मोठा निर्णय
Government decision on marathi movie : मराठी सिनेमानं थिएटर (Marathi Movie) मिळत नसल्याच्या तक्रारी सतत होत आहेत. यामुळे अनेक निर्मात्यांना आपले सिनेमा दर्जेदार असून देखील स्क्रीन्स न मिळाल्याने रिलीज करता येत नाही. मात्र शिंदे- फडणवीस सरकारने (Shinde Fadnavis Govt) मराठी सिनेमा व्यवसायाला दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे. सिनेमागृहाने वर्षातून जर चार आठवडे मराठी सिनेमा […]
-
Shah Rukh Khan: भर कार्यक्रमात किंग खानचं बायकोबद्दलचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत? पाहा Video
Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान (Actor Shah Rukh Khan) म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका किंग खान (King Khan) याचा २०२३ हे वर्ष चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे. किंग खानचे नाव बॉलीवुडमधील सुपरस्टार्सच्या पहिल्या यादीत आहे. फक्त किंग खानचं नव्हे तर त्याचे कुटुंबही अनेक कारणांमुळे सतत चर्चेत असते. किंग खान आणि त्याची पत्नी गौरी खान बॉलिवूडच्या […]
-
Rohit Pawar: रोहित पवार यांनी लाँच केलेलं रॅप साँग तरुणाईच्या ओठांवर
Rohit Pawar Rap Song Launch: राज्याचे भविष्य असलेल्या जवळपास ६० टक्के लोकसंख्या असलेल्या युवा वर्गाला राज्याच्या धोरणनिर्मिती प्रक्रियेत कसे योगदान देता येईल हा विचार डोळ्यासमोर ठेऊन आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी ‘महाराष्ट्र व्हिजन फोरम‘ (Maharashtra Vision Forum) ही प्रभावी युवा चळवळ सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणी आणी युवा रॅपर्स यांच्यामध्ये […]









