- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानावर दु:खाचा डोंगर; हृदयविकाराच्या झटक्याने वडिलांचे निधन
Ayushmann Khurrana Father Dies: बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचे (Ayushmann Khurrana) वडील पंडीत पी खुराना यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी(१९ मे) चंदीगढ येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने खूपच त्रस्त होते. त्यांच्यावर चंदीगड येथील रुग्णालयात खूप दिवसापासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान आज सकाळी १०:३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. […]
-
Ameen sayani : गायक होण्याच होतं स्वप्न; रेडिओवरुन अजरामर झाला आवाज
Ameen Sayani: रेडिओ आणि आवाजाच्या जगतातील बादशाह अमीन सयानी (Amin Sayani) यांचं नुकतंच दुखःद निधन झालं. सयानी यांनी आपल्या आवाजाने आणि शैलीने रेडिओचे जग बदलून टाकले होते. त्यांचा ‘बिनाका गीतमाला’ हा आधी रेडिओ सिलोनवर (Radio Ceylon) आणि नंतर विविध भारतीवर प्रसारित झालेला कार्यक्रम देशातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये 40 वर्षांहून अधिक काळ लोकप्रिय होता. […]
-
Amitabh Bachchan यांना मुंबई पोलिसांनी केली अटक? पोलिसांच्या गाडीजवळ उभे असतानाचा फोटो व्हायरल
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन म्हणजेच चाहत्यांचा लाडका बिग बी यांची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेगास्टारला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे का? किंवा बिग बी (Amitabh Bachchan) यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवण्यासाठी असा प्रकार केला आहे. बिग बी यांनी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) वाहनासोबतचा फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये […]
-
Mitali Mayekar : बिकिनीमधील फोटो शेअर करत मितालीने चाहत्यांना खडेबोल सुनावले
Mitali Mayekar : मराठमोळा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरची (Siddharth Chandekar) पत्नी मिताली मयेकर ही सतत जोरदार चर्चेत असते. त्या दोघांची जोडी ही खूपच लोकप्रिय आहे. सिद्धार्थ आणि मिताली हे दोघेही सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share) करत ते चाहत्यांच्या सतत संपर्कात राहत असतात. ते दोघेही अनेकवेळा […]
-
TMKOC: फेम जेनिफर मिस्त्री बन्सीवालचा धक्कादायक खुलासा; म्हणाली,’मालिका सोडताना…’
TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) सध्या एका कारणांमुळे जोरदार चर्चेत येत आहे. या मालिकेमध्ये ‘मिसेस रोशन सिंह सोढी’ (Roshan Singh Sodhi) ही भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र निर्माते असित मोदी (Produced Asit Modi) यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. मार्च महिन्यामध्ये तिने हा […]
-
Ashok Saraf : अशोक सराफ यांना ‘मामा’ नाव कसं पडलं? सांगितला ‘तो’ किस्सा
Khupte Tithe Gupte Ashok Saraf : अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) लोकप्रिय ‘खुप्ते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात अशोक सराफ (Ashok Saraf) यांनी देखील हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमाचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अशोक सराफ त्यांना मामा नाव कसं पडलं हे सांगत असतानाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल […]









