- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘फुलराणी’ अवतरणार
-
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचं निधन
ठाणे : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक सुधीर नांदगावकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास माजीवाडा येथे वास्तव्यास असलेले सुधीर […]
-
वेड रिव्ह्यू : प्रेमातील वेडेपण अधोरेखित करणारा चित्रपट
मुंबई : प्रेमात वेडं होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे. त्यात हे चित्रपटरूपात एका हटके कथेतून पाहणं एक वेगळं अनुभव देणारं ठरतं. असाच अनुभव देतोय वेड हा चित्रपट. मजीली या तेलुगू चित्रपटपासून प्रेरित हा चित्रपट आहे. अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. पत्नी जिनीलिया पहील्यांदाच मराठीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतेय. तर […]
-
राज ठाकरेंचा डंका; पाकिस्तानी सिनेमाचे प्रदर्शन रद्द
मुंबईः पाकिस्तानचा बहुचर्चित चित्रपट द लीजेंड ऑफ मौला जट्ट हा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. हा चित्रपट भारतात आज प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाला विरोध झाल्यानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मनसेच्या […]
-
गौतमी पाटील म्हणाली… मी चूकत नाही, मागे जे झालं…
पुणे : माझ काही चूकत नाही. मागे जे काही झालं त्याबद्दल मा माफी मागितली आहे. तसेच माझे नृत्य आणि पोशाख अश्लील नसतात माझ्या साडीचा पदर, केस बांधलेले असतात. मी काही चुकत नाही त्यामुळे माझ्या शोला बंदी घातली जाऊ शकत नाही. गर्दीबद्दल सांगायचं तर माझ्या कार्यक्रमाला गर्दी होते. लोकांना माझी कला पाहायला आवडते म्हणून लोक येतात. […]
-
‘या’ दिवशी रिलीज होणार पोन्नियन सेल्वन 2, बाहुबली 2 शी असं आहे कनेक्शन
चेन्नई : दाक्षिणात्य चित्रपट ‘पोन्नियन सेल्वन 1’ च्या यशानंतर आता पोन्नियन सेल्वन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मणि रत्नमचा चोल साम्रज्यावर आधारित असलेला ‘पोन्नियन सेल्वन 1’ चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रम हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने जगभरात 500 कोटांची कमाई केली. त्यानंतर आता चाहते ‘पोन्नियन सेल्वन 2’ ची आतुरतेना वाट पाहत आहेत. […]
-
2024 मध्ये येणार ‘धर्मवीर’चा दुसरा भाग
मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे ह्या बहुचर्चित चित्रपटाचा नुकताच वर्षपूर्ती कार्यक्रम संपन्न झाला. २७ डिसेंबर २०२१ रोजी कोलशेत येथे धर्मवीरच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. त्या दरम्यान तिथे उभारण्यात आलेल्या जुन्या आनंदआश्रम प्रतिकृतीच्या सेटवर हा कार्यक्रम पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती. ‘धर्मवीरांच्या गोष्टी खूप […]








![‘या’ दिवशी रिलीज होणार पोन्नियन सेल्वन 2, बाहुबली 2 शी असं आहे कनेक्शन 4[1]](https://static.letsupp.com/wp-content/uploads/2022/12/41-2.png)
