- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
- 4 years ago
- 4 years ago
- 4 years ago
-
‘पठाण’ सेन्सॉरच्या कात्रीत, 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश
नवी दिल्ली : अभिनेता शाहरूख खानचा आगामी पठाण हा चित्रपट पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. आता सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच सेन्सॉरबोर्डने पठाण चित्रपटातील 10 सीन्ससह काही डायलॉग हटवण्याचे आदेश सेन्सॉरबोर्डने चित्रपट निर्मात्यांना दिले आहेत. येत्या 25 जानेवारीला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये […]
-
वेग आणि स्पर्धेची अनुभूती देणारा ‘ग्रॅन टुरिस्मो’
वेग आणि स्पर्धेची अनुभूती देणारा ‘ग्रॅन टुरिस्मो’ मुंबई : ‘ग्रॅन टुरिस्मो’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात खेळल्या गेलेल्या ‘ग्रॅन टुरिस्मो’ नावाच्या व्हिडीओ गेम सिरिजवर आधारित आहे. किशोर वयात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा व्हिडीओ गेम खेळणाऱ्या जॅन मार्डनबरो या मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. थोडक्यात ‘ग्रॅन टुरिस्मो’ हा चित्रपट सत्य कथेवर आधारित […]
-
नव्या वर्षात रिंकूने पोस्ट केले फोटो, चाहते म्हणतात…
-
‘आज जाने की ज़िद्द ….” असं लिहित सोनालीने पोस्ट केले खास फोटो
-
एकत्र चित्रपटांची वीस वर्षे आणि रितेश आणि जिनिलिया यांचं ‘वेड’
मुंबई : रितेश आणि जिनिलिया यांच्या ‘तुझे मेरी कसम’ या एकत्र चित्रपटाला ३ जानेवारी रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. जे वेड मजला लागले तुजलाहि ते लागेल का? असं खरं तर नवीन प्रेमात विचारायचं असतं. परंतु रितेश आणि जिनिलिया या दोघांनाही हे वेड वीस वर्षांपूर्वीच लागलं होतं त्यांच्या एकत्र काम केलेल्या ‘तुझे मेरी कसम’ या […]
-
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाची तारीख जाहीर
पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आज चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली. यावर्षी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. या महोत्सवात 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या होत्या. […]









