- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
-
बॉक्स ऑफिसला लागले ‘वेड’! विकेंडला सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जिनिलिया देशमुखचा ‘वेड’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. रितेशचा दिग्दर्शक म्हणून हाव पहिलाच चित्रपट आहे. तर जिनिलियाने देखील या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तीन दिवसातच बॉक्स ऑफिसला वेड लावले आहे. विकेंडला सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीमध्ये […]
-
उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप, तर… सुषमा अंधारे म्हणतात
मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद […]
-
नव्या वर्षाच्या स्वागताला कतरिना – विकी राजस्थानमध्ये, पाहा खास फोटो
कतरिना आणि विकी कौशलचे राजस्थानमधील नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे फोटो पाहा.
-
ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुधीर नांदगावकर यांचं निधन
ठाणे : ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक, समीक्षक सुधीर नांदगावकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुधीर नांदगावकर यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ हा चित्रपट संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत केला. गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर दुपारी तीनच्या सुमारास माजीवाडा येथे वास्तव्यास असलेले सुधीर […]
-
वेड रिव्ह्यू : प्रेमातील वेडेपण अधोरेखित करणारा चित्रपट
मुंबई : प्रेमात वेडं होणं किंवा वेड्यासारखं प्रेम करणं ही भावना वेगळीच आहे. त्यात हे चित्रपटरूपात एका हटके कथेतून पाहणं एक वेगळं अनुभव देणारं ठरतं. असाच अनुभव देतोय वेड हा चित्रपट. मजीली या तेलुगू चित्रपटपासून प्रेरित हा चित्रपट आहे. अभिनेता रितेश देशमुख या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण करतोय. पत्नी जिनीलिया पहील्यांदाच मराठीत महत्त्वाच्या भूमिकेत झळकतेय. तर […]
-
राज ठाकरेंचा डंका; पाकिस्तानी सिनेमाचे प्रदर्शन रद्द
मुंबईः पाकिस्तानचा बहुचर्चित चित्रपट द लीजेंड ऑफ मौला जट्ट हा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. हा चित्रपट भारतात आज प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाला विरोध झाल्यानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मनसेच्या […]








