- Letsupp »
- entertainment
मनोरंजन
अहमदनगर महाकरंडक एकांकिका स्पर्धेचा दुसरा दिवस…
-
सातासमुद्रापार मराठीचा डंका; ‘मी वसंतराव’ ऑस्करच्या शर्यतीत
मुंबई : द अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस यांनी नुकतीच 95 व्या ऑस्करसाठीची जगभरातील 301 सिनेमांची रिमांइंडर लिस्ट जाहीर करण्यात आली. या यादीत २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. यामध्ये मराठी सिनेसृष्टीसाठी आनंदाची माहिती समोर आलीये ती म्हणजे ‘मी वसंतराव’ या मराठी सिनेमाचाही 301 सिनेमांच्या रिमांइंडर यादीत समावेश झाला आहे. ऑस्कर […]
-
खतरनाक व्हिलनसोबत अॅंट-मॅनचा सामना, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘क्वॉंटमॅनिया’
मुंबई : मार्वलची सुपरहीरो फिल्म सीरीज ‘अॅंट-मॅन अॅंड द वास्प : क्वॉंटमॅनिया’ (अॅंट-मॅन 3) चा दमदार ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यूट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर मार्वलच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. हॉलिवूड स्टार पॉल रुड या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमण करत आहे. अॅंट-मॅन 3 मध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, ड्रामा आणि शानदार व्हिएफएक्स पहायला मिळणार आहे. यावेळी […]
-
उर्फी जावेदच्या ट्विटवर भरलं कवी संमेलन
उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष काही संपण्याचं नाव घेत नाही. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या तोकड्या कपड्यावरून उठवलेला आवाज उर्फीने मात्र थंडावूच दिला नाही. उर्फी सातत्याने ट्विट करून वादात आणखी तेलच ओतत असल्याचं दिसतंय. उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचताना चक्क मराठीत ट्विट केले. ती आपल्या ट्विटमध्ये म्हणते… “उर्फीला दिला त्रास चित्रा अशी […]
-
औरंगाबादकरांना जगभरातील तब्बल 55 चित्रपट पाहण्याची पर्वणी !
औरंगाबाद : औरंगाबाद शहरामध्ये 11 ते 15 जानेवारी 2022 च्या दरम्यान अजंठा-एलोरा इंटरनॅशनल फिल्मफेस्टीवलचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जगभरातील तब्बल 55 चित्रपट दाखवण्यात येणार आहे. यावर्षीचा अजंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आठवा चित्रपट महोत्सव आहे. या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, तसेच या कार्यक्रमाला किशोर कदम, दिग्दर्शक समीर पाटील, गिरीष मोहिते. त्याचबरोबर मधुर […]
-
ऑस्करमध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ची एण्ट्री
मुंबई: ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपट प्रचारकी असल्याची देखील टीका झाली होती. मात्र, ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलंय. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला प्रतिष्ठित ऑस्कर 2023 पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट केलं गेलंय, अशी माहिती ट्विट करत सांगितली आहे. भारतातून ऑस्करसाठी पाठवलेल्या पाच चित्रपटांपैकी हा […]
-
किंग खान शाहरुखच्या पठाण चित्रपटाचा ट्रेलर रिलीज
मुंबई : आज 10 जानेवारीला किंग खान शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. तर आता पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमधील डायलॉग आणि सीन्स पाहुन चाहत्यांनी यावर कमेंटचा वर्षाव केला आहे. अभिनेता शाहरूख खान, दिपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम या चित्रपटामध्ये मुख्यभूमिकेत आहेत. तर येत्या 25 जानेवारीला […]









