The Kerala Story : विरोधानंतरही केरळ स्टोरीची ‘अदा’ पुण्यात आली अन् म्हणाली…
The Kerala Story Movie : द केरळ स्टोरी हा सुदिप्तो सेन दिग्दर्शित (Directed by Sudipto Sen) सिनेमा एका बाजूला बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करत असताना दुसरीकडे सिनेमाचे कलाकार चाहत्यांशी संवाद साधत आहेत. (Actress Adah Sharma In Pune) द केरळ स्टोरी (The Kerala Story ) हा विषय सध्या चर्चेत आला आहे. या नावानं प्रदर्शित झालेला सिनेमा देशभरामध्ये वादाचा मुद्दा झाला होता.
सर्वोच्च न्यायालयापर्यत (Supreme Court) केरळ स्टोरीवरुन मोठा वाद पेटला होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल राज्यांमध्ये या सिनेमावरील प्रदर्शनावर असलेली बंदी उठवण्यात आली. असाच एक संवाद रविवारी म्हणजेच 21 मे रोजी पुण्यात पार पडला. ‘द केरल स्टोरी’ रिलीज झाल्यापासूनच चाहत्यांच्या मनात आणि बॉक्स ऑफिसवर मोठी छाप पाडत आहे.
View this post on Instagram
रिलीजच्या तीन आठवड्यात या सिनेमा 200 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. चाहते या सिनेमाला मनापासून पाठिंबा देत आहेत, निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी सिनेमासाठी कठोर मेहनत घेतली आहेत. ते सतत लोकांना भेटून आणि सिनेमाबद्दल त्यांची मते मांडून त्यांच्यासाठी स्क्रीनिंगची व्यवस्था करत आहेत.
मात्र पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या विद्यार्थ्यांमध्ये ‘द केरल स्टोरी’ या सिनेमाबाबत वाद निर्माण झाला आहे. एफटीआयआयच्या एका गटाने सिनेमाच्या समर्थनार्थ तर दुसऱ्या गटाने सिनेमाला विरोध केला. वाढता तणाव बघता आणि सिनेमासृष्टीतील व्यक्तींच्या आगमनाची माहिती मिळताच सुमारे दीडशे पोलिसांचा बंदोबस्त करून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. आणि त्यांच्या उपस्थितीत सिनेमाचे प्रदर्शन पार पडले आहे.
राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले की, हा बॉलिवूडच्या मुख्य प्रवाहाचा आरसा आहेम, “#KeralaStory ही एक सुंदर भुताच्या आरशासारखी आहे, जी मुख्य प्रवाहातील बॉलीवूडचा मृत चेहरा त्याच्या सर्व कुरूपतेसह दाखवतो.” येत्या काही वर्षांत हा चित्रपट अनेकांना त्रास देईल, ते पुढे म्हणाले, “#KeralaStory बॉलीवूडमधील प्रत्येक कथा डिस्कशन हॉल आणि कॉर्पोरेट हाऊसमध्ये एका रहस्यमय धुक्याप्रमाणे कायम राहील.
‘The Kerala Story’ वरून सुरू असलेल्या वादावर कंगना रनौत पुन्हा उचकली; म्हणाली, “असे चित्रपट…”
‘द काश्मीर फाइल्स’ने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या कलेक्शनचा आकडा आरामात पार केला आहे. सलमानच्या ईदला रिलीज झालेल्या लाइफटाईम कलेक्शनने 110 कोटींचा आकडाही गाठला नाही. ‘पठाण’ आणि ‘तू झुठी मैं मक्कर’ नंतर ‘द केरळ स्टोरी’ आता 2023 चा तिसरा सर्वात मोठा बॉलिवूड चित्रपट बनला आहे.