Download App
Search
राजकारण
देश
महाराष्ट्र
मुंबई
पुणे
विदेश
मनोरंजन
स्पोर्ट्स
लाईफस्टाईल
गॅलरी
वेब स्टोरीज
Search
ओबीसी आरक्षण
मराठा आरक्षण
नरेंद्र मोदी
राहुल गांधी
LetsUpp यूट्यूब
LetsUpp इंस्टाग्राम
महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्र
राजकारण
देश
मनोरंजन
पुणे
स्पोर्ट्स
मुंबई
लाईफस्टाईल
Home
»
gallery
»
Coronation Of King Charles Iii Of Britain Cost Thousands Of Crores
ब्रिटनच्या किंग चार्ल्स III चा राज्याभिषेक: हजारो कोटींचा खर्च, पाहा फोटो
Written By:
prashant letsupp
Published:
May 6, 2023 / 05:17 PM IST
1
/ 12
इंग्लडच्या राजाचा राज्याभिषेक सोहळा आज संपन्न झाला. राजा चार्ल्स तिसरा नवीन 'राजा' बनला आहे.
2
/ 12
ब्रिटनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांचा राज्याभिषेक करण्यात आला.
3
/ 12
ब्रिटनच्या राजघराण्यात 70 वर्षांनंतर ही घटना घडली आहे. यापूर्वी 1953 मध्ये राणी एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला होता.
4
/ 12
किंग चार्ल्स यांचा वयाच्या 74 व्या वर्षी राज्याभिषेक झाला.
5
/ 12
या सोहळ्याची तयारी अनेक महिन्यांपासून सुरू होती. राजा चार्ल्स पांढरे घोडे असलेल्या सोन्याच्या रथावर बसले होते.
6
/ 12
7
/ 12
प्रिन्स चार्ल्स आणि क्वीन कॅमिला बकिंगहॅम पॅलेसहून वेस्टमिन्स्टर चर्चकडे निघाले. त्यांचे अंगरक्षकही सोबत चालत होते.
8
/ 12
वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये बिशपने राजा चार्ल्स यांना शपथ दिली.
9
/ 12
प्रिन्स चार्ल्स आणि क्वीन कॅमिला बकिंगहॅम पॅलेसहून वेस्टमिन्स्टर चर्चकडे निघाले असनाचे दृश्य..
10
/ 12
राज्याभिषेकाला उपस्थित असलेले पाहुणे वेस्टमिन्स्टर अॅबे चर्चमध्ये उपस्थित होते.
11
/ 12
हे चित्र राज्याभिषेकाच्या काही दिवस आधीचे आहे.
12
/ 12
ब्रिटनमधील चार्ल्स-कॅमिला यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रस्त्यावर असे दृश्य होते. सर्वत्र ब्रिटीशांचा झेंडा दिसत होता.
Tags
follow us
ताजी बातमी
Video : PM मोदींसमोरचं एकनाथ शिंदेंचे डिमोशन; आता मुख्यमंत्री कोण?
6 mins ago
खाकी वर्दीचा राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडेंची राजकारणात सिंघमगिरी? ‘हा’ पक्ष करणार जॉईन?
10 mins ago
देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते? महाराष्ट्राचा नंबर कितवा, वाचा सविस्तर..
29 mins ago
Football Tournament : नगरमध्ये पंधरा दिवस रंगणार फुटबॉलचा थरार; ‘फिराेदिया शिवाजीयन्स’तर्फे स्पर्धेला प्रारंभ
30 mins ago
मोठी बातमी : सुप्रीम कोर्टाचं अधिकृत YouTube चॅनेल हॅक; अमेरिकन कंपनीच्या व्हिडिओचे प्रमोशन
54 mins ago
Go to mobile version