‘या’ गोऱ्या गोमट्या खेळाडूवर खिळल्या नजरा, कोण आहे ‘ही’ भारतीयांची नवीन क्रश?

अवघ्या 22 वर्षीय न्यूझीलंडची क्रिकेटपटू अमेलिया केरच्या नावे विक्रम आहे. महिला एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठा डाव खेळण्याचा विक्रम अमेलिया केरच्या नावे आहे.

अमेलिया केर न्यूझीलंडची क्रिकेटपटू आहे. अमेलिया 22 वर्षांची आहे. अमेलियाने 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

WIPl च्या पहिल्या हंगामाच्या पहिल्याच सामन्यात एका आंतरराष्ट्रीय खेळाडूनं भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे.

लीगच्या पहिल्या हंगामाला शानदार सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीगचा पहिला सामना जिंकला.

भारतीय चाहत्यांची नवीन इंटरनॅशनल क्रश मिळाली आहे. सध्या WIPL मधील न्यूझीलंडच्या खेळाडूची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

या सामन्यात खेळाडूंची दमदार कामगिरी पाहायला मिळाली आहे. दरम्यान जेवढी चर्चा सध्या WIPL ची आहे, त्याहूनही अधिक चर्चा एका महिला खेळाडूच्या सौंदर्याची आहे.
