गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी

कांद्याला भाव मिळत नसल्याने राष्ट्रवादीच्या आमदाराचं पायऱ्यांवर उतरत आंदोलन

कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांसह आता आमदारही आक्रमक

नाशिकसह राज्यभरात कांद्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु

निफाड मतदारंघाचे आमदार दिलीप बनकर यांच्यासह इतर आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्या उतरत जोरदार आंदोलन केले.

राष्ट्रवादी आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
