Nora Fatehi : नोरा फतेहीचा साडीतील लूक, चाहते बघतच राहिले

Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर आहे. सौंदर्याबरोबरच नृत्याच्या माध्यमातून तिने चाहत्यांवर भुरळ पाडली.

नोरा फतेही हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे

सोशल मीडियावर देखील नोरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

नोरा फतेही सतत आपले फोटो शेअर करत असते. आताही नोराने आपले लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये नोराने स्कीन कलरची साडी परिधान केलेली आहे. मोकळे केस, ग्लॅम मेकअप, इअरिंग्स घालून तिने आपला लूक पूर्ण केलाय

सतत हॉट आणि बोल्ड लुकने चर्चेत असणाऱ्या नोराचा हा लूक पाहून चाहते थक्क झालेत.
