PHOTO : मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; अवकाळीग्रस्त शेतीची केली पाहणी

- गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळाने मोठे नुकसान केले आहे.
- आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील गारपिट व वादळाने नुकसान झालेल्या पिकांची व फळबागांची पाहणी केली.
- गारपीट व वादळामुळे नुकसान झालेल्या कांदा,पपई,डाळिंब यासह इतर पिके-फळबागांची पाहणी केली.
- तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते.
- सर्व फोटो – महाराष्ट्र शासन