राफेल, तेजस, मिग-२९ विमानांनी एअरो इंडियात दाखवली ताकद

भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरचे एअरो इंडिया 2023 मध्ये बंगळुरूतील येलाहंका एअरबेसवर आपलं शक्तीप्रदर्शन केलंय.

तसेच एअरबेसवर आयएएफच्या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमनेही कामगिरी केली.

यावेळी एअरो इंडिया 2023 मध्ये भारतीय हवाई दलाच्या लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरने उड्डाण केलं.
