Ram Lalla Surya Tilak : सूर्य देवांनी दिला प्रभू श्री रामांना आशीर्वाद; सूर्य अभिषेकाचे खास फोटो…

आज प्रभू श्री रामांच्या जन्मोत्सवानिमित्त अयोध्येतील प्रभू श्री रामांच्या मंदिरामध्ये रामांचा जन्मसोहळा पार पडला.

यावेळी श्रृंगार आरती दरम्यान प्रभू श्री रामांच्या मूर्तीला सुर्य किरणांचा म्हणजे सुर्य अभिषेक करण्यात आला.

राम लल्लाच्या मूर्तीवर करण्यात आलेल्या सूर्याभिषेकाचे फोटो प्रत्येक भाविकाला मंत्रमुग्ध करणारे आहेत.

या फोटोमध्ये दिसत आहे की, प्रभू श्रीरामांना सूर्यदेव आपल्या किरणांद्वारे आशीर्वाद देत आहेत.
