परदेशवारीत राणा-अंजलीचा रोमॅंटीक अंदाज, पाहा फोटो…

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून प्रसिद्ध झालेली जोडी म्हणजे राणा-अंजली आणि खऱ्या आयुष्यातील अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी.

मालिकेत त्यांच्या जोडीला चाहत्यांनी प्रचंड प्रेम दिलं. त्यानंतर ते खऱ्या आयुष्यातही विवाह बंधनात अडकले आहे.

तर आता नुकतेच शुटींगमधून वेळ काढत अक्षया देवधर आणि हार्दीक जोशी परदेशवारीला गेले आहेत.

परदेशवारीत राणा-अंजलीचा रोमॅंटीक अंदाज दिसला सुट्टीचा आनंद घेताना अक्षया-हार्दीकचे फोटो दिसले.

सध्या हार्दीक आणि अक्षया त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेतना दिसत आहेत.

त्याच्या या परदेशातील व्हॅकेशनचे फोटो हार्दीकने त्याच्या सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

चाहत्यांनी त्यांच्या लग्नाच्या फोटोंवर कमेंट करत त्यांचं लग्न झाल्याचं आनंद व्यक्त केला होता.
