ब्रिटनमध्ये ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बिघाड; दुर्घटना टळली, AIR Traffic Control कसं काम करतं?

ब्रिटनमध्ये ट्रॅफिक कंट्रोलमध्ये बिघाड; दुर्घटना टळली, AIR Traffic Control कसं काम करतं?

जगभरातल्या विमानं आकाशात प्रवास करीत असतात. या विमानांचा एअर ट्रॅफिकपासून बचाव करण्यासाठी एअर ट्रॅफिकचं कंट्रोल असतं. या विमानांचा अपघात होऊ नये म्हणून एअर ट्रॅफिक महत्वाची भूमिका बजावतं. अशातच शुक्रवारी आकाशात मोठी दुर्घटना टळल्याचं दिसून आलं. नेपाळ एअरलाईन्सचं एअरबस A-320 विमान आणि एअर इंडियाच्या विमानांमध्ये टक्कर होण्यापासून थोडक्यात बचावलं आहे. आकाशाच्या मध्यभागी विमानांचा अपघातापासून बचाव करण्यासाठी एक नियंत्रक प्रणाली काम करीत असते. एअर ट्रॅफिक कंट्रोल असं या प्रणालीचं नाव असून एअर ट्रॅफिक अपघातापासून कसा बचाव करतं हे याबाबत सविस्तर माहिती घेऊयात…

राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लॅस्टिक मल्चिंग अनुदान योजनेचा लाभ कोणाला, कसा घेता येईल?

एअर ट्रॅफिक कंट्रोलर विमानाच्या रडारद्वारे आणि टॉवरच्या खिडक्यांद्वारे हवाई वाहतुकीवर लक्ष ठेवून असतो. विमानामध्ये काही गडबड झाल्यास वैमानिकाला कळवलं जातं. त्यानंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माध्यमातून सुरक्षा दलाच्या जवानही सतर्क असतात. हवामानातील समस्यांची माहिती वैमानिकाला देण्याची जबाबदारी हवाई वाहतुक नियंत्रकाची असते.

Kishor Kadam : अरे लूट थांबवा रे ही, लोक म्हणून किती लुटणार? टोलवरून अभिनेते किशोर कदम संतापले

एअर ट्रॅफिक कंट्रोलर विमानतळ कर्मचारी आणि पायलट यांच्यात संवाद देखील स्थापित करतो. एटीसी आपत्कालीन परिस्थितीत विमानतळ कर्मचार्‍यांना सतर्क करते. विमानतळावरील एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये अँटेना, डिप्लेक्सर, फेज लॉक लूप रिसीव्हर आणि प्रक्रिया असते.

दरम्यान, संपूर्ण प्रक्रियेतून एक छोटी लाट निघते, ती विमानाला धडकते आणि पुन्हा हवाई वाहतूक नियंत्रणाकडे जाते. यावरून विमान योग्य दिशेने उडत आहे की नाही हे कळते. विमान चुकीच्या दिशेने उड्डाण करत असताना लगेच एअर ट्रॅफिक कंट्रोलला कळवले जाते. भारतात गेल्या 5 वर्षांत आकाशात सुमारे 162 वेळा विमानांची टक्कर होण्यापासून वाचली आहेत. दरवर्षी सरासरी 32 अशा घटना घडत असल्याचं समोर आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube