GST ने सरकारची तिजोरी भरली आहे. त्यामुळे एप्रिलच्या पहिल्याचं दिवशी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
Anant Ambani bought 250 chickens : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हे अनेकदा चर्चेत असतात. आजकाल ते जामनगर ते द्वारका या 140 किलोमीटरच्या पायी प्रवासामुळे चर्चेत आहे. मात्र, दरम्यान, या प्रवासादरम्यान एक बातमी समोर आलीय. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, या प्रवासादरम्यानच अनंत अंबानी यांनी […]
Supreme Court ने योगी सरकारला बुलडोझरने केलेल्या पडाझडीच्या कारवायांवरून फटकारले आहे. तसेच त्यांना 10 लाखांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
Sensex fell 1440 points Nifty around 23150 : राज्यभरातील गुंतवणूकदारांसाठी (Investment) महत्वाची बातमी आहे. आज शेअर बाजार उघडताच मोठा गोंधळ उडाला. व्यवहार सुरू झाल्याच्या एका तासाच्या आत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE सेन्सेक्स) चा 30 शेअर्सचा (Share Market) सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE निफ्टी) देखील 200 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. […]
गुजरातच्या बासनकांठामध्ये फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग लागल्याने 17 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीयं.
कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कर्नाटकातील बंगळुरू महापालिका (Bengaluru) एक खास शक्कल लढवली आहे.