Snjay Raut यांनी इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयकवर बोलताना घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला.
वक्फ बोर्डात एकही गैर मुस्लिमाचा समावेश होणार नसल्याचा शब्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत चर्चेदरम्यान दिला आहे.
Shrikant Sir Criticized Uddhav Thackeray : संसदेत वक्फ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान (Waqf Amendment Bill) महाराष्ट्रातील दोन प्रमुख पक्ष एकमेकांशी भिडले. एका बाजूला एकनाथ शिंदेंची शिवसेना होती, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंची शिवसेना होती. एकनाथ शिंदे आज भाजपसोबत उभे आहेत आणि बराच काळ भाजपसोबत असलेले उद्धव ठाकरे विरोधी (Uddhav Thackeray) पक्षांसोबत, म्हणजेच वक्फ विधेयकाविरुद्ध उभे आहेत. […]
केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज वक्फ संशोधन विधेयक 2024 लोकसभेत सादर केले आहे.
देशात 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. याच दिवसापासून न्यू टॅक्स रिजीम आणि ओल्ड टॅक्स रिजीममध्ये बजेटमध्ये झालेले बदल लागू झाले आहेत.
आज लोकसभेत वक्फ संशोधन बिल सादर केले जाणार आहे. केंद्र सरकारने सर्व तयारी पूर्ण केली आहे.