कर्नाटक आणि केरळ या दक्षिण भारतातील दोन राज्यांत राजकीय हालचाली वेगाने घडत आहेत.
चेक बाऊन्स झाल्याच्या प्रकरणात विनोद सेहवाग न्यायालयात हजर राहिले नाही म्हणून त्यांना फरार घोषित करण्यात आले होते.
Rajasthan Mayra : 50 एकर जमीन देण्यात आली आहे. एक कोटी 31 लाख रुपयांची सोने, 6 प्लॉट आणि एक बोलेरो देण्यात आली.
Who Is Singer Sivasri Skandaprasad Tejasvi Surya Wife : भाजपच्या (BJP) दिग्गज युवा नेते आणि खासदार तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी आज शास्त्रीय गायिका आणि भरतनाट्यम नृत्यांगना शिवश्री स्कंदप्रसाद यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे. कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने हे लग्न पार पडलं. लग्नाचे काही फोटोही समोर आले आहेत, ज्यामध्ये हे जोडपे पारंपारिक पोशाखात […]
चीनने पुन्हा एकदा संरक्षण बजेटमध्ये (China Defense Budget) मोठी वाढ केली आहे. संरक्षणासाठी चीनने २४९ अरब डॉलर जाहीर केले आहेत.
नवनिर्वाचित सहा महिला पंचांच्या ऐवजी त्यांच्या पतीराजांनाच पदाची शपथ दिली गेली. व्हिडिोओ व्हायरल होत आहे.