कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने राज्यातील (Karnataka Government) सर्व सरकारी विभागांना एक अजब आदेश दिला आहे.
कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये काल मध्यरात्री अनेक ठिकाणी 'रिक्लेम द नाईट' नावाने निदर्शने करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून जगातील आघाडीचे गुंतवणूकदार वॉरन बफे वेगवेगळ्या कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करून रोख रक्कम जमा करत आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता एक महत्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार.
बांगलादेशाची आजची स्थिती पाहून भारतातील स्वातंत्र्याची किंमत कळते असं म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्वाचं भाष्य केलं.
कोलकात्यातील ट्रेनी महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ उद्या दिवसभर डॉक्टरांचा संप सुरू राहणार आहे.