या स्पर्धेत थायलंडची सुंदरीने बाजी मारली. ओपल सुचाता चुआंग्सरीने मिस वर्ल्ड 2025 चा मुकूट मिळवला.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सलग तिसऱ्या महिन्यात कपात झाली आहे. विशेष म्हणजे या तीन महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे दर 80 रुपयांनी कमी झाले आहेत.
CDS Anil Chauhan : ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) दरम्यान पाकिस्तानने भारताचे सहा लढाऊ विमाने पाडले असल्याचा दावा पाकिस्तानी
Ghaziabad Blast : गाझियाबादमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. या बातमीनुसार गाझियाबादमधील (Ghaziabad) वैशालीच्या सेक्टर-4
Pune Law Student Arrested For Offensive Remark On Operation Sindoor : पुण्यातील 22 वर्षीय कायद्याची विद्यार्थिनी (Law Student) शर्मिष्ठा पानोली हिला ऑपरेशन सिंदूरशी (Operation Sindoor) संबंधित सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या, या आरोपाखाली तिला कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मिष्ठा पानोलीने (Pune) इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. ज्यामध्ये एका […]
NASA Offer 25 Crore To Solve Space Toilet Problem : नासाने (Nasa) जगभरातील सर्जनशील लोकांसाठी एक खास आव्हान सादर केलंय. या आव्हानाचा उद्देश अंतराळात मानवी विष्ठा आणि मूत्र याचा पुनर्वापर करण्यास मदत करू शकणारे तंत्रज्ञान विकसित करणे आहे. जो कोणी हे तंत्रज्ञान यशस्वीरित्या विकसित करेल, त्याला नासाकडून 3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 25.82 कोटी रुपयांचं […]