ITR Filing Due Date Extended From July 31 To September 15 : जर तुम्ही अद्याप तुमचे आयकर रिटर्न (ITR) भरले नसेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) ३१ जुलै २०२५ किंवा त्यापूर्वी देय असलेले आयकर रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेत बदल केला आहे. या बदलानुसार आता १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयटीआर […]
जर काँग्रेसने सरदार वल्लभभाई पटेल यांचं ऐकलं असतं तर 75 वर्षांपासून सुरू असलेल्या दहशतवादी घटनांचा सिलसिला केव्हाच थांबला असता.
ICMR On Corona virus New Virus : कोरोनाचा नवा विषाणू पुन्हा एकदा जगातील विविध देशांसह भारतात पाय पसरू लागला असून, भारतात कोविड १९ पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या हजारांच्या पार गेली आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांच्या (India Corona Update) संख्येने शंभरी पार केली आहे. त्यामुळे देशात वाढणाऱ्या कोरोनो बाधितांच्या संख्येने अनेकांच्या काळजात धडकी भरली आहे. एकीकडे वाढती रूग्णसंख्या […]
Who Is Designer Of Operation Sindoor Logo : ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हटलं की डोळ्यासमोर सर्रकन येते ती पाकिस्तानचं कंबरडं मोडणारी कारवाई आणि त्याचा लोगो. डार्क काळ्या रंगाचं बॅकग्राऊंड अन् त्यावर कॅपिटल बोल्ड अक्षरात लिहिलेलं OPERATION SINDOOR आता लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच परिचित झालं आहे. पण, लष्करी कारवाईचा हा लोगो नेमका कुणी आणि किती वेळात बनवला? असा प्रश्न […]
देहरादून येथील एकाच कुटुंबातील सात जणांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली. हरयाणातील पंचकुला येथील घटना.
Brij Bhushan Sharan : भाजपचे माजी खासदार आणि भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan) यांना मोठा दिलासा