मिशन झाडू अंतर्गत आप नेत्यांवर कारवाई केली जात आहे. भाजप सध्या ऑपरेशन झाडू चालवत आहेत. सध्या जे काही घडतंय त्यामागे पीएम मोदी आहेत.
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मुंबईत पाव भाजी तर दिल्लीत छोले भटोरे आवडतात. तसच, आणखीही भारतीय पदार्थांची यादी त्यांनी एका मुलाखतीत सांगितली.
पतंजलीचे उत्पादन असलेली सोन पापडी चाचणीत अनुत्तीर्ण झाल्यामुळे कंपनीच्या सहाय्यक व्यवस्थापकासह तिघा जणांना सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पाचवा टप्प्यात देशातील राजकारणी कुटुंबांतील सदस्य निवडणूक रिंगणात आहेत.
शनिवारी सायंकाळी काश्मिरात एका पाठोपाठ दोन दहशतवादी हल्ले झाले. निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हे हल्ले झाले.
मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. त्यानंतर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.