सुख, संपत्ती अन् संतती कोणत्या राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?
Horoscope आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी?

Todays Horoscope 13th September 2025 : आजचे राशीभविष्य ( Horoscope) आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
अभिनेत्री दिशा पाटणीच्या घरावर गोळीबार, दोन राउंड फायर; ‘या’ टोळीने घेतली जबाबदारी
मेष – या राशीच्या लोकांना आज अनेक लाभ होण्याचा होण्याचा दिवस आहे. यामध्ये तुम्हाला आज रुचकर भोजनाचा आनंद घेता येईल. आरोग्य देखील उत्तम असेल. संतती आणि जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. व्यापारामध्ये देखील आजच्या दिवशी प्रगतीचे संकेत आहेत. त्यामुळे एकंदरीत आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. असं म्हणायला हरकत नाही.
“ओबीसींच्या आरक्षणाला धक्का नाही, मुख्यमंत्री भुजबळांशी चर्चा करतील”, सामंताचं स्पष्ट वक्तव्य
वृषभ – या राशीची लोक आज त्यांच्या क्षेत्रामध्ये आणि परिसरामध्ये आकर्षणाचा विषय ठरतील. समाजामध्ये तुमचं स्थान वाढेल. आज सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्यामध्ये पाहायला मिळेल.
“हा तर राजकीय विरोधकांना संपवण्याचा डाव”, मनपा प्रभाग रचनेवर खा. लंकेंनी घेतली हरकत
मिथुन – या राशीच्या लोकांना आजचा दिवस काहीसा चिंताग्रस्त ठरणार आहे. तुम्हाला एखाद्या अज्ञात विषयाबद्दल भीती वाटेल. खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. तर देखील आजचा दिवस आरोग्य आणि कौटुंबिक सुखाबाबत अत्यंत अनुकूल असा असणार आहे.
मोठी बातमी! सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; लवकरच शपथविधी होणार
कर्क – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा नवीन उत्पन्नाची साधने निर्माण करणारा ठरणार आहे. तसेच आरोग्य विषयक समस्या दूर होतील. आजच्या दिवशी तुम्हाला एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
“मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार, आधी कंत्राटदार नंतर टेंडर”, वर्षा गायकवाडांचा सरकारवर हल्लाबोल
सिंह – या राशीच्या लोकांना आज त्यांच्या सुरू असलेल्या जुन्या कोर्टकचेरीच्या प्रकरणांमध्ये यश मिळण्याचा दिवस आहे. तसेच व्यवसाय आरोग्य आणि कौटुंबिक स्थिती देखील आज संतुलित राहणार आहे.
“आगामी निवडणुकीला हाच उमेदवार समोर असावा”, सुजय विखेंचा निलेश लंकेंना खोचक टोला
कन्या – आजचा दिवस भाग्यदायी असणार आहे. तुमच्यासाठी तुमच्या क्षेत्रातील परिस्थिती अनुकूल असेल संतती आणि कुटुंबाकडून योग्य साथ मिळून व्यापारामध्ये वृद्धी होण्याचे संकेत आहेत.
Laxman Hake : सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, कारखाना चालवला अन् मुख्यमंत्री व्हायचंय…
तूळ – आजच्या दिवशी या राशीच्या लोकांना दुखापत होण्याची शक्यता आहे. तसेच एखादी समस्या देखील निर्माण होऊ शकते. आजचा दिवस हा प्रतिकूल असून कोणतीही रिस्क घेण्यापासून बचाव करा.
ब्रेकिंग : चार्ली कर्कचा मारेकरी पकडला गेला; जवळच्या साथीदारानेच मुसक्या आवळल्याचा दावा
वृश्चिक – या राशीच्या लोकांना आजच्या दिवशी त्यांच्या जोडीदाराची चांगली साथ मिळेल. प्रेमात असलेल्या तरुण-तरुणींसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. आज अनेकांचे विवाह देखील निश्चित होण्याचे संकेत आहेत.
व्हेरिफिकेशन केल्याशिवाय प्रमाणपत्र देणार नाही; विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं.
धनु- आजच्या दिवशी तुमचे शत्रू तुम्हाला काहीसे त्रास देण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर तेच लोक तुम्हाला मैत्रीपूर्ण व्यवहार करताना दिसतील. आजच्या दिवशी आरोग्यावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने सर्व काही अलबेल होईल.
हा जनावर, याला नेपाळ, नागालँडला सोडायला हवं; जरांगेंचं भुजबळांना खोचक प्रत्युत्तर
मकर – या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांसाठी आजच्या दिवशी एखादी आनंद वार्ता येऊ शकते. मात्र वैवाहिक आयुष्यात आज वादविवाद होण्याची शक्यता आहे.
सावधान! मोठं संकट येणार की साथरोग? आरोग्य मंत्रालयाचा सर्व राज्यांना अलर्ट जारी
कुंभ- या राशीच्या लोकांच्या राशिभविष्यात आजचा दिवस हा एखादी मोठी गोष्ट खरेदी करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. यामध्ये जमीन घर किंवा वाहन हे देखील होऊ शकतात. मात्र आजच्या दिवशी काही प्रमाणात घरामध्ये वादविवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते शांतपणे हाताळले जावेत.
‘ओबीसींचं आरक्षण संपवलं’ म्हणत युवकाने जीवन संपवलं; मुंडे-भुजबळांकडून कुटुंबियांचं सांत्वन
मीन- या राशीच्या लोकांना आजचा दिवस व्यवसायिक आणि व्यापारी दृष्ट्या अत्यंत खास असणार आहे. कुटुंबाची साथ मिळेल आरोग्यामध्ये सुधारणा होऊन मानसिक स्वास्थ लाभेल.