Hariyana Violence : हरियाणामधी नूहमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हरियाणाचे पोलिस महासंचालक पी.के. अग्रवाल (P.K. Agrwal) यांनी हिंसाचार घडवणाऱ्यांना कडक इशाराच दिला आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणारच पण मोनू मानेसरच्या व्हिडिओचीही चौकशी करणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Hariyana Violence : SIT investigation of the violence will be done but Monu Manesar, DGP […]
Seem Haider : पब्जीवरुन ओळख झाली अन् आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे भारतात आल्यावर पाकिस्तानी सीमाचं नशीब उजळलं आहे. तिला सहा लाखांच्या नोकरीसह चित्रपटात काम मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा पति सचिन आर्थिक विवंचनेत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर आता थेट […]
Hariyana Violence : जवळपास तीन दशकांनंतर हरियाणातील नूहमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. याधी अयोध्येतील राममंदिराच्या मुद्द्यावरून हिंसाचार घडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नूहमध्ये हिंसाचाराचा तांडव पाहायला मिळालं. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने काढलेल्या जलाभिषेक यात्रेदरम्यान हा हिंसाचार झाला. नूह येथील हिंसाचारानंतर राज्यातील गुरुग्राम, फरीदाबाद, पलवल, झज्जर, यमुनानगर आणि जिंद हे सहा जिल्हे […]
GST Collection: केंद्र सरकारकडे जुलै 2023 मध्ये 1 लाख 65 हजार 105 कोटी रुपये GST मधून जमा झाले आहेत. जुलै 2022 च्या तुलनेत 11 टक्के अधिक आहे. जुलै 2022 मध्ये ते 1 लाख 48 हजार 995 कोटी रुपये होते. जीएसटी अस्तित्वात आल्यापासून ही सलग पाचवी वेळ आहे जेव्हा जीएसटी संकलन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त […]
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये सध्या IPS प्रभाकर चौधरी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी ते बरेली जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहत होते. मात्र जिल्ह्यातील नवादा येथे कावड यात्रेकरुंवरील लाठीचार्ज प्रकरणी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. चौधरी यांची मागील 13 वर्षांमधील ही 21 वी बदली ठरली आहे. तर आठ वर्षामधील 18 वी बदली ठरली […]
2000 Rupees Notes : आरबीआयने (भारतीय रिझर्व बँक) 19 मे रोजी दोन हजारांच्या नोटा चलणातून माघारी घेणार असल्याचे जाहीर केले, त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या जात आहेत. बँकांमध्ये 23 मेपासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत बँकांमध्ये किती नोटा जमा करण्यात आल्या याची माहिती आरबीआयकडून देण्यात आली आहे.(rbi says […]