Ramdas Athawale On Nitishkumar : केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) शनिवारी (29 जुलै) पाटणाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) यांच्याबद्दल मोठं विधान केलं. नितीशकुमार यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. ते आमच्यासोबत आहेत आहेत, अन् कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. त्यांनी पुन्हा एनडीएमध्ये (NDA) यावं, तसेच महाराष्ट्रात होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीला उपस्थित राहू […]
राजस्थानमधील उदयपूरमधून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली. एका जन्मदात्या आईने आपल्या 14 वर्षांच्या मुलाचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज (रविवारी) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पुर्जन्य (वैष्णव) पारेख असं मृत मुलाचं नाव आहे. तर मनीषा पारेख असं आरोपी आईचं नाव आहे. आरोपी आई 5 वर्षांपासून मानसिकरित्या आजारी असल्याची माहिती आहे. […]
Rahul gandhi marriage : गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी हरियाणातील काही महिला शेतकऱ्यांना त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बोलावले होते. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याशी झालेल्या संभाषणात हरियाणातील महिला शेतकऱ्यांनी राहुल गांधींचे लग्न करा, असे सांगितले. यावर सोनिया गांधी म्हणाल्या की ‘तुम्हीच चांगली मुलगी शोधा.’ राहुल गांधी यांनी नुकत्याच […]
Governor Arif Mohammad Khan : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकतेच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या सेक्टर 77 मध्ये एका कार्यक्रमातून परतत असताना एका अज्ञात वाहनाने आरिफ मोहम्मद खान यांच्या ताफ्यावर धडक दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्या […]
पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. मात्र, आता ‘झारा दासगुप्ता’ असं नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सची माहिती समोर येऊ लागली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. यात कुरुलकरांनी भारताच्या […]
एका कथित लाल डायरीच्या आरोपांनी राजस्थानच्या राजकारणात सध्या वादळ आणलं आहे. राजस्थानच्या विधानसभेपासून ते दिल्लीपर्यंत या ‘लाल डायरी’ प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मागच्या 4 वर्षांमध्ये गेहलोत सरकारविरोधात कोणताही मोठा आणि ठोस मुद्दा मिळाला नव्हता. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाल डायरीच्या रुपाने भाजपच्या हातात आयत कोलित मिळालं आहे. (The […]