Parliament Monsoon Session: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभात्याग केला. तर आपचे खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी सभागृहात चुकीचे वर्तन केले. रिंकू यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवर कागद फाडून फेकला. त्यामुळे सभापती ओम बोर्ला यांनी रिंकू यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. (Delhi ordinance […]
सोशल मीडिया फर्म Facebook आणि Instagram ची मूळ कंपनी Meta ने आपले नवीन AI टूल AudioCraft सादर केले आहे. हे टूल ओपन सोर्स एआय टूल म्हणून सादर करण्यात आले आहे. या टूलच्या मदतीने लिहिलेल्या मजकूराचे आवाजात रुपांतर होणार आहे. तसेच ऑडिओ आणि संगीत तयार करता येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. नितीन देसाईंना ‘ते’ सहन […]
दिल्लीत केंद्र सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात अध्यादेश आणला जात आहे. त्यावरुन आम आदमी पक्ष आणि भाजपचे खासदार समोरा-समोर उभे ठाकले आहेत. या अध्यादेशाचं भाजपकडून समर्थन तर आम आदमी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यावरुनच आता काँग्रेस नेते अधीर चौधरी यांनीही या वादात उडी घेत टीप्पणी केली आहे. त्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला खोचक […]
Hariyana Violence : हरियाणामधील नूहमध्ये घडलेल्या हिंसाचारात 800 जणांच्या जमावाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्याची माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. नूहमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून काढण्यात आलेल्या जलाभिषेक मिरवणुकीमध्ये दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीनंतर मोठा हिंसाचार घडला होता. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात एफआयआर नोंद करण्यात आली आहे. मी भुजबळांच्या तालमीतला पैलवान, विरोधी […]
Seema Haider Join RPI Party : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत अनेक प्रकारच्या बातम्या ट्रेंड होत आहेत. काही दिवसांपूर्वी सीमाला भारतीय सिनेमांमध्ये काम करण्याची ऑफर असल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर आता सीमा हैदर भारतीय राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सीमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (RPI) ऑफर देण्यात […]
केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, ऑल-इन-वन पर्सनल कॉम्प्युटर, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (यूएसएफएफ) कॉम्प्युटर आणि सर्व्हरच्या आयातीवर ‘बंदी’ लावली आहे. आयात प्रतिबंध तात्काळ प्रभावाने लागू आहे. उत्पादनाची आयात निर्बंधांच्या श्रेणीमध्ये ठेवली म्हणजे त्यांच्या आयातीसाठी परवाना किंवा सरकारची परवानगी अनिवार्य असणार आहे. China : बिजींगमध्ये पावसाचा कहर; 20 जणांचा मृत्यू; मेट्रो-रेल्वे बंद, विमानांची 400 उड्डाणं रद्द परकीय […]